देवळा : तालुक्यात वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरस्वतीवाडी व माळवाडी येथील नागरिकांनी दिला आहे. ...
सटाणा : येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. किरण अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे लालचंद सोनवणे होते. ...
नाशिक : तब्बल दोन महिन्यांच्या काळानंतर जिल्ह्यातील पेठ तालुका पुन्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत असताना पेठ तालुक्यातील रुग्णसंख्या शून्यावर आल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही काहीसा दिलासा मिळू शकला आहे. ...
ठेंगोडा : बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी त्यांच्या स्थानिक विकासनिधीतून दिलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यावेळी ठेंगोड्याच्या सरपंच चिंधाबाई पगारे यांच्याकडे ग्रामपंचायतसाठी वैकुंठरथ सुपूर्द करण्यात आला. ...
लखमापूर : शासनाच्या ह्यझाडे लावा आणि झाडे जगवाह्ण ही संकल्पना राबवत असताना फक्त कागदी घोडे मिरवण्यात धन्यता मानत दरवर्षी त्याच खड्ड्यात झाडे लावताना आपण बघतो; परंतु योग्य नियोजन करून झाडे लावणेच नाही तर त्याचे संगोपन करून दाखवत गावात सर्वत्र हिरवळ कर ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील मुरंबी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या वटकपाडा येथे मृद व जलसंधारण विभाग लघुपाटबंधारे साठवण तलावाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आ ...