नाशिक: जमिनीसंदर्भातील व्यवहरासाठी लागणारे डिजिटलाईजड् स्वाक्षरीचे सातबारा उतारे ई-गर्व्हनन्सच्याच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने नाशिक जिल्ह्यात २१ लाख २२ हजार १५५ सातबारा उतारे नागरिकांनी डाऊनलोड करून मिळविले आहेत. या सुविधेमुळे शासकीय यंत्रणेवरील ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा कादवा नदीवरील पुल म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सेवा सहकार्याने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने अनेक वर्षांपासूनची प्रवासी वर्गाची मोठी समस्या आता दुर होणार आहे. ...
सायखेडा : राज्यातील गत तीन वर्षांपासून बंद असलेली पोलीसभरतीची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी तपस्या फोरम आणि युवक यांच्या वतीने सायखेडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ यांना निवेदन देण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : मार्च-एप्रिल मध्ये वेध लागतात ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील जंगलसंपदा असलेल्या रानमेव्याचे ! जंगलातील करवंदापासून ते जांभळापर्यंत असा रानमेवा आता त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी लॉक डाऊनम ...