सायखेडा : राज्यातील गत तीन वर्षांपासून बंद असलेली पोलीसभरतीची सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, यासाठी तपस्या फोरम आणि युवक यांच्या वतीने सायखेडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक आशीष अडसूळ यांना निवेदन देण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : मार्च-एप्रिल मध्ये वेध लागतात ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील जंगलसंपदा असलेल्या रानमेव्याचे ! जंगलातील करवंदापासून ते जांभळापर्यंत असा रानमेवा आता त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी लॉक डाऊनम ...
सटाणा : कोरोना या महामारीने मानव जातीचे जगणे मुश्कील केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या जोडीला यंदा काही महिने आधीच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होऊ लागल ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील म्हेळुस्के ग्रामपंचायतीने निवडणूक संपल्यानंतर व सरपंच निवडीनंतर लगेच शिवार रस्त्याचे विकासांचे काम घेतल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. ...