दिंडोरी : तालुक्यात महसूल प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवरस्ते व शिवाररस्ते खुले करण्याची धडक मोहीम राबवित एकाच दिवसात तालुक्यातील २२ शिवरस्ते खुले करुन दिले. ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.निकृष्ट व कासवगतीने होत असलेल्या अडीच किलोमीटर अंतराचे काम दोन वर्ष होऊनही अपूर्णच असल्यामुळे प्रवाशी नाराजी व् ...
विंचूर : येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. तसेच गावातील दुकानांमध्ये मास्क, सॅनिटायझर यांसह कोरोना नियमावलीचे पालन होत आहे की नाही याबाबत पाहणी केली. ...
नाशिक: जमिनीसंदर्भातील व्यवहरासाठी लागणारे डिजिटलाईजड् स्वाक्षरीचे सातबारा उतारे ई-गर्व्हनन्सच्याच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने नाशिक जिल्ह्यात २१ लाख २२ हजार १५५ सातबारा उतारे नागरिकांनी डाऊनलोड करून मिळविले आहेत. या सुविधेमुळे शासकीय यंत्रणेवरील ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व म्हेळुस्के या दोन गावांना जोडणारा कादवा नदीवरील पुल म्हेळुस्के ग्रामपंचायतीच्या सेवा सहकार्याने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने अनेक वर्षांपासूनची प्रवासी वर्गाची मोठी समस्या आता दुर होणार आहे. ...