नांदगाव : नांदगाव नगरपरिषदेची हद्दवाढ व ग्रामपंचायतीसाठी स्वेच्छा विलीनीकरण यात विकासाचा व राजमान्यतेचा मुद्दा दडलेला असल्याने, या दोहोंतले द्वंद्व कुऱ्हाड पायावर पाडून घेणारे नसावे, असा स्पष्ट संकेत जनतेमधून येत आहे. लोकशाहीत संख्याबळ व आकार यांची त ...
सुरगाणा : तालुक्यातील ड घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभधारकांना हक्काचे घरकूुल मिळावे यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सुरगाणा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
गोंदे दुमाला : देशाच्या सीमेवर रक्षण करणारे सैनिकच देशाचे खरे हिरो असल्याचे प्रतिपादन इगतपुरी तालुका माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष विजय कातोरे यांनी तालुक्यातील गेल्या २९ वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या शहीद जवान राजेंद्र धोंडू भले यांच्या तालुक्या ...
सटाणा : कलियुगात आदिवासी बांधवांनी आपली संस्कृती जपण्याची नितांत गरज असून, एकलव्याने अंगठा दिला होता, आजच्या काळात अंगठ्याची जपवणूक करण्याची गरज आहे. आपली संस्कृती जोपासून सर्वच क्षेत्रांत आदिवासी समाजातील तरुणांनी प्रगती साधली पाहिजे आणि राजकारणात स ...
देवळा : तालुक्यातील उमराणा व देवळा येथील ग्रामीण रुग्णालयांसाठी मंजूर झालेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, मंत्रिमहोदयांचा अचानक दौरा लागून घाईघाईत लोकार्प ...
गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने पुन्हा ग्रामीण भागात धूर निघणार काय, असाही प्रश्न पडला आहे. धूर मुक्त गाव योजनेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. ...
जळगाव नेऊर : राजीव गांधी स्टेडियम, न्यू दिल्ली येथे झालेल्या युथ गेम्स ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर ॲथलेटिक्समध्ये जळगाव नेऊर येथील गणेश शंकर वाळके याला सुवर्णपदक मिळाले. ...