लोहोणेर : मानवाने पंच महाभूतांचे तत्त्व अंगीकारले असता मानवी जीवन सहज सोपे होते. निसर्ग नियमांचे पालन करीत फास्ट फूडचा अवलंब न करता निसर्ग निर्मित पूरक पोषक द्रव्ये सेवन केल्यास त्याचा फायदा शरीरासाठी नक्की होतो. कोणत्याही रोगास प्रतिकारक शक्तीच मारक ...
गोंदे दुमाला : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील धामणगांव येथे मारुती मंदिरांसमोर व घरांसमोर पूजन करीत होळी पेटविण्यात आली. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. काळाच्या ओघात बऱ्याच पारंपरिक प्रथांचा वि ...
कुळसंगेगुड्यातील विद्युतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आदिवासी घटक योजनेमधून १७ लाख ४८ हजार ८६८ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असून, आदिवासी बांधवांच्या घरात प्रकाश पोहोचविण्याचे काम महावितरणद्वारा सुरू करण्यात आले आहे. ...
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील मुख्य ग्रामदैवत असलेल्या सदोबा महाराज यांच्या माघ शुद्ध नवमी व दशमीला कोरोनाच्या नियमांचे पालन करीत ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या (उरूस) यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. साकूर येथील प्रसिद्ध असलेला सद ...
एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...