पेठ : तालुक्यातील कुंभाळे ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बोरीचीबारी गावाला तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कुंभाळे व पाच वाड्यांना नळपाणीपुरवठा योजनेतून सर्वेक्षण पूर्ण करून ४५५.७० लाखांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक ...
Mitti Ka Chulha: सध्या सोशल मिडियावर अस्सल गावाकडच्या सारवलेल्या चुलीचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहून जुनं ते साेनं (old is gold) असं लोक म्हणत आहेत.... पण खरंच चुलीच्या बाबतीत असं आहे का, तुम्हाला काय वाटतं? ...
घोटी : विश्व हिंदू परिषद संचालित वनवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण घोटी येथे बुधवारी (दि. १८) श्रीराम जन्मभूमी न्यास, अयोध्या येथील कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ...
सायखेडा : हजारी पार केलेल्या गॅसने आपली जागा बदलली असून गॅस अडगळीच्या खोलीत गेला तर गॅसची जागा पुन्हा एकदा चुलीने घेतली आहे त्यासाठी लागणाऱ्या सरपणाची मोळी पुन्हा एकदा महिलांच्या डोक्यावर दिसू लागल्याने आपण २० वर्ष मागे गेल्याची अनुभूती येऊ लागली आहे ...
राज्यातील ग्रामीण भागातील केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांची जिल्हा स्तरावर एकाच यंत्रणेकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
पळसगाव ग्रामसभेमध्ये दि. ४ मे २०२२ पासून तेंदुपत्ता संकलन केंद्र सुरू केले होते. ५ मे २०२२ रोजी ग्रामसभेने सुरू केलेल्या या तेंदुपत्ता संकलन केंद्रावर वनविभागाने जप्तीची कारवाई केली. ...
सध्या प्रत्येक गावाची लोकसंख्या वाढलेली असून चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी जिल्हा परिषदेने अजूनपर्यंत फिल्टर प्लांट लावलेला नाही तसेच या योजनेचे नूतनीकरण केले नाही. ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायतीतर्फे महिला बचतगटांना मोफत प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यातून अनेक बेरोजगार हातांना रोजगार मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ...