कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले "हे काम करण्यासाठी 56 इंचाची छाती लागते"; मोदींचा काँग्रेसला खोचक टोला राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता - नरेंद्र मोदी IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक ठाणे - एम के मढवी आणि अनिल मोरे यांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली असून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर सांगली : आयटीआय सुरु करुन देतो म्हणून २७ लाखांना फसविले; बेळगावमधील संस्थेविरुद्ध गुन्हा राज्यात २२ दिवसांत उष्माघाताचे १४३ रुग्ण IPL 2024 GT vs RCB: आरसीबीने टॉस जिंकला! गुजरातची प्रथम फलंदाजी तरुणांचे रोजगार गुजरातमध्ये; पुण्यात आल्यावर पंतप्रधानांना उद्योग पळवल्याची आठवण होणार - अमोल कोल्हे मुंबई : भांडुपमधून जप्त केलेली रक्कम बँकेचीच असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आयकर विभागाकडून अधिक चौकशी सुरू आहे. गोवा : ग्राहकांच्या खिशाला उन्हाची झळ, वालपापडी १८० तर मिरची १२० रुपये किलो सोढीचं शेवटचं लोकेशन मिळालं, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम अरविंद केजरीवाल हे 'शेर', त्यांना कोणीही तोडू शकत नाही - अरविंद केजरीवाल धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो ज्या बंगालमध्ये शास्त्रीय संगीत ऐकायला यायला हवं होतं तिथे बॉम्ब आणि पिस्तुल सापडत आहे - जेपी नड्डा मुंबई : उत्तर पूर्व मुंबईतून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन "ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल मुंबई : भांडुपमधून ३ कोटींची रोकड जप्त, ही रक्कम बँक एटीएमची असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आयटी विभाग, पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्याकडून तपास सुरू पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले ! सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा उदगीर: प्रियंका गांधींचा ताफा थांबवून युवकाने घेतला सेल्फी राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर