Rupali Chakankar : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आलेल्या रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात सरकार बदललं तरी मी महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. ...
"कोरोनाकाळात वाढलेले बालविवाहाचे प्रमाण यावर्षी घटण्यास मदत झाली. नाशिक शहरात बालविवाहाचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला. लवकरच हे प्रमाण शून्यावर येईल; मात्र त्यासाठी पोलिसांना लोकप्रतिनिधींनीदेखील खंबीरपणे साथ दिली पाहिजे!" ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. ...
राज्यात आज वटपौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. याच सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...