लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रुपाली भोसले

रुपाली भोसले, मराठी बातम्या

Rupali bhosale, Latest Marathi News

रुपाली भोसलेने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या मालिकेत देखील ती झळकली होती.
Read More
अनुपमाबरोबर संजनाचा 'अंगारो सा' गाण्यावर जबरा डान्स, अनिरुद्धनेही दिली साथ, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale and milind gawli dance with anupama fame rupali ganguly on angaro sa song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपमाबरोबर संजनाचा 'अंगारो सा' गाण्यावर जबरा डान्स, अनिरुद्धनेही दिली साथ, व्हिडिओ एकदा पाहाच

'अनुपमा' आणि 'आई कुठे काय करते' मालिकेतील काही कलाकारांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत हे कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ...

घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर रुपाली भोसलेनं व्यक्त केल्या भावना, म्हणाली - सतराशे साठ घरं बदलली. त्या प्रवासात... - Marathi News | Rupali Bhosle expressed her feelings after the dream of a house was fulfilled, she said - Seventeen hundred and sixty houses have changed. In that journey... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर रुपाली भोसलेनं व्यक्त केल्या भावना, म्हणाली - सतराशे साठ घरं बदलली. त्या प्रवासात...

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने ठाण्यात स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे. तिचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ...

'आई कुठे काय करते' फेम रुपाली आणि गौरी थिरकल्या 'अंगारो सा' गाण्यावर, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale and gauri kulkarni dance on angaron sa song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम रुपाली आणि गौरी थिरकल्या 'अंगारो सा' गाण्यावर, व्हिडिओ व्हायरल

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले आणि गौरी कुलकर्णीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोघीही अंगारो सा गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...

Video - "पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज..."; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक - Marathi News | Video Gauri Kulkarni emotional reaction Over Rupali Bhosale new house in thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज..."; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक

Gauri Kulkarni And Rupali Bhosale : रुपालीची अत्यंत जवळची मैत्रीण अभिनेत्री गौरी कुलकर्णीने तिचा आनंद व्यक्त केला आहे. रुपालीने केलेली मेहनत आणि तिचं नवीन घर याबाबत लोकमत फिल्मीशी संवाद साधताना गौरी भावुक झाली. ...

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं घराचं स्वप्न पूर्ण, इंटिरियर आणि नेमप्लेटने वेधलं लक्ष - Marathi News | marathi actress Rupali Bhosale buys new home in Thane with beautiful interior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं घराचं स्वप्न पूर्ण, इंटिरियर आणि नेमप्लेटने वेधलं लक्ष

घराच्या नेमप्लेटवर स्वत:चंच नाव नाही? ...

Exclusive: चिन्मय मांडलेकर प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचं स्पष्ट मत; म्हणाली... - Marathi News | rupali bhosle talk about chinmay mandlekar decision that not playing shivaji maharaj role in movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: चिन्मय मांडलेकर प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचं स्पष्ट मत; म्हणाली...

चिन्मय मांडलेकर प्रकरणावर आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेने तिचं स्पष्ट मत मांडलंय. (rupali bhosle, aai kuthe kay karte) ...

लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुपाली सणसणीत उत्तर देत म्हणाली, "माझ्या आईने रात्री २ पर्यंत जागून..." - Marathi News | Rupali bhosle responded to netizens who troll her look in star pravah parivar 2024 award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांना रुपाली सणसणीत उत्तर देत म्हणाली, "माझ्या आईने रात्री २ पर्यंत जागून..."

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेने तिच्या लूकवरुन ट्रोल करणाऱ्या माणसांना चांगलंच सुनावलं आहे ...

रुपाली भोसलेच्या वाढदिवसाचं सेटवर जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली… - Marathi News | Rupali Bhosle Birthday Celebrated On Aai Kuthe Kay Karte Serial Set share a video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपाली भोसलेच्या वाढदिवसाचं सेटवर जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

नुकतेच २९ डिसेंबरला रुपालीचा वाढदिवस झाला. ...