Nagpur News प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ‘सावित्री’ व ‘हेल्प डेस्क’सारखे लोकउपयोगी उपक्रम राबवीत असताना आपणही समाजाला देणं लागतो या उद्देशाने येथील अधिकाऱ्यांनी एकत्र येत १३ विद्यार्थिनींना दिवाळीची अनोखी भेट दिली. ...
ट्रॅव्हल्सचालकांना प्रत्येक टप्प्यानुसार दर ठरवून देण्यात आले आहे. तरीही सिजनमध्ये ट्रॅव्हल्सचालक अतिरिक्त दर आकारत असतात. अतिरिक्त दर आकारत असल्यास ट्रॅव्हल्सचालकांची तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करावी. त्यांच्यावर दंड करता येते. ...
वर्धा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समीर मो. याकूब यांच्या मार्गदर्शनात ९ ऑक्टोबरपासून धडक खासगी बसेस तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने १०३ खासगी बसेसची ...