Nagpur News गाड्यांच्या किमती वाढल्या असल्या तरी ‘चॉइस’ नंबर मिळविण्यासाठी लाखो रुपये मोजणाऱ्यांची संख्यादेखील झपाट्याने वाढली. २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये नागपूर जिल्ह्यात यात दुप्पटीने वाढ झाली. ...
Nagpur News जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने पोलिसांच्या धर्तीवर आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणने ‘बॉडी कॅ म’ म्हणजे ‘शरीर कॅमेरा’ खरेदी केले आहे. ...