Traffic Rule Violation:आता रस्ते वाहतुकीची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार एक महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे. ...
ही सेवा सुरू करण्यासाठी संस्थांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, याबाबतची नियमावली तयार करण्यापूर्वीच रॅपिडो आणि ओलाने ‘बाइक टॅक्सी’ सेवा सुरू केली आहे. ...