वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाºया वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाºया वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले ...
ज्या रिक्षा चालकांना इरादा पत्र मिळाले आहे, त्यांना वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्यापासून विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात इरादापत्राची मुदत ही सहा महिन्यांची असते, ती संपण्याची वेळ आता जवळ येत आहे. पण अनेकांनी रिक्षा घेतलेल्या नाहीत, त्या मुदत ...
मुंबई : कर्णकर्कश आवाजाच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणाबरोबर नागरिकांना त्रास होऊन आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पोलीस व परिवहन विभागाच्या वतीने ‘नो हॉर्न डे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
खाजगी बसेवर वारंवार कारवाई होऊनही या बसेसचा वेग आणखीनच सुसाट होऊ लागला आहे. ठाणे परिवहन प्रशासनाने या बसेसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला टारगेट केल्यानंतर आता वाहतुक पोलिसांनी देखील आरटीओकडेच बोट दाखविले आहे. ...
आवडीचा वाहन क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी भरघोस पैसे मोजल्यामुळे एप्रिल ते आॅक्टोबर या काळात परिवहनच्या १२ विभागीय कार्यालयांना तब्बल ७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...
खासगी, ग्रामीण परमिट असलेले ऑटोरिक्षा शहरात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करतात. या ऑटोरिक्षाचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिसांनी गुरुवारी कारवाई सुरू केली. पोलिसांनी सायंकाळपर्यंत १00 ऑटोरिक्षा जप्त करून, चालकांकडून ६0 हजारांवर दंड वसूल केला. ...