खाजगी बसेवर वारंवार कारवाई होऊनही या बसेसचा वेग आणखीनच सुसाट होऊ लागला आहे. ठाणे परिवहन प्रशासनाने या बसेसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला टारगेट केल्यानंतर आता वाहतुक पोलिसांनी देखील आरटीओकडेच बोट दाखविले आहे. ...
आवडीचा वाहन क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी भरघोस पैसे मोजल्यामुळे एप्रिल ते आॅक्टोबर या काळात परिवहनच्या १२ विभागीय कार्यालयांना तब्बल ७७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ...
खासगी, ग्रामीण परमिट असलेले ऑटोरिक्षा शहरात अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करतात. या ऑटोरिक्षाचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा पोलिसांनी गुरुवारी कारवाई सुरू केली. पोलिसांनी सायंकाळपर्यंत १00 ऑटोरिक्षा जप्त करून, चालकांकडून ६0 हजारांवर दंड वसूल केला. ...
पेठरोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात कचरा जाळल्याप्रकरणी नियमांची पायमल्ली केली या कारणावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरटीओ कार्यालयाला दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोच आरटीओ कार्यालयाने महापालि ...
वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. राज्यातील ९९ हजारांवर वाहनधारकांनी पाच हजार ते तब्बल अडीच लाख रुपये भरून हे ‘चॉइस नंबर’ मिळविले आहेत ...
वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. ...