शहरात १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत खासगी आॅटोरिक्षांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी पत्रकान्वये कळविले आहे. ...
राष्ट्रीय हरित लवादाने वाहनांद्वारे होणाºया ध्वनी प्रदुषणाबाबत वेळोवेळी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...
आरटीओकडे आलेल्या तक्रारींमध्ये भाडे नाकारण्याच्याच तक्रारी अधिक आहेत. रिक्षा स्टँडला रिक्षा उभी असल्यास रिक्षाचालकाने प्रवाशांना ऐच्छिक ठिकाणी घेऊन जाणे अपेक्षित आहे. ...
परिवहन विभागाने आरटीओला अमरावती विभागासाठी २७९ कोटी ६८ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. आरटीओने १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात ३२२ कोटी ७० लक्ष ९८ हजारांचा महसूल गोळा करून ११५ टक्के वसुली केली. ...
वाहनाची मालकी दर्शविणारे कागदपत्र म्हणजे आरसी बुक. पुर्वी ते कागदाच्या स्वरुपात दिले जात होते. आता स्मार्टकार्ड स्वरुपात आरसीबुक दिले जाते. बऱ्याच वाहनमालकांना दिलेल्या पत्त्यावर आरसी कार्ड मिळतच नाहीत. ...
वाशिम - वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने सन २०१७-१८ या वर्षात महसूल वसूलीच्या उद्दिष्टापेक्षा १२ टक्क्याने अधिक महसूल शासनाच्या तिजोरीत टाकला आहे. २४.४८ कोटींचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २७.४८ लाख महसूल वसूल केला. ...