परिवहन विभागात चालणाऱ्या दलालांची साखळी तोडण्याच्या हेतूने परिवहन विभागाची सर्व कामे आॅनलाइन सुरू केली असली तरी लोकांना अर्ज करण्यासाठी कोणीतरी माहितगाराचा आधार घ्यावा लागतो. ...
भंगारात (स्क्रॅप) काढलेल्या वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणारे बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे न्यायालयाने पुन्हा ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...
एखादे नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याच्या आरटीओमध्ये नोंदणीसाठी वाहनाचे विक्री प्रमाणपत्र (फॉर्म २१) आणि उत्पादित (मॅन्युफॅक्चरचा फॉर्म क्र. २२) हे दोन्ही आरटीओकडून पाहिले जाते. याच फॉर्मचे बनावट प्रमाणपत्र बनवून वाहनांची नोंदणी बीडमध्ये करण्यात आली. ...
तांत्रिकदृष्टीया बिघाड असलेली वाहने कंपनीने भंगारात काढल्यानंतर त्यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करणा-या दोन आरटीओ अधिका-यांसह चौघा जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केली आहे. त्यांच ...
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) बहुतांश सेवांचे शुल्क वाहनधारकांना आता आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहे, अशा प्रकारे आॅनलाईन सेवा देणारे राज्यातील पुण्यानंतरचे कोल्हापूर हे दुसरे कार्यालय ...
भंगारातील गाड्यांची पडताळणी न करता त्यांची बेकायदेशीरपणे पासिंग करून राज्य सरकारचा २१ ते २२ लाखांचा कर बुडवल्याप्रकरणी बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी ...