फिटनेसची वेटिंग आठवडाभरापेक्षा कमी दिवसांवर आणण्यासाठी आरटीओ कार्यालयाने मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह विविध साहित्यांची मागणी केली आहे. ...
नाशिक येथे तत्कालीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असताना शेटे यांनी पदाचा दुरूपयोग करत ६९ लाख १७ हजार २२८ रुपये त्यांनी उत्त्पन्नापेक्षा अधिक जमविल्याचे आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...
नाशिक : २६ वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत पदाचा दुरुपयोग व भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाºयाने आपल्या उत्पन्नापेक्षा तब्बल ७१ टक्के अपसंपदा जमविल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणी मुंबई - अंधेरी येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकार ...
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक प्रवासी वाहनांना ‘व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस’ व आपत्कालीन बटन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही दोन्ही उपकरणे असल्याशिवाय वाहनांना नोंदणी किंवा तपासणी करतेवेळी योग्यता प्रमाणपत्र दिले जाणार नाही. १ जानेवारीप ...
बनावट शाळा सोडल्याचे दाखले, आठवी पास उत्तीर्णची गुणपत्रिका सादर करुन वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळविलेल्या जिल्ह्यातील २३ जणांचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी शुक्रवारी केली. ...