लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस

Rto office, Latest Marathi News

राज्यभरात धावणाºया सातशे एसटींचे पासिंग होणार सोलापूरच्या आरटीओत ! - Marathi News | Solapur RTOs will be going on for seven thousand ST running run across the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात धावणाºया सातशे एसटींचे पासिंग होणार सोलापूरच्या आरटीओत !

एमएच-१३ : जहिराबाद येथे बसच्या बांधणीमुळे नोंदणीसाठी सोलापूर सोयीस्कर ...

चारचाकी गाडीच्या काचेला काळी फिल्म लावाल तर एवढा भरावा लागेल दंड - Marathi News | Take a black film on four-wheeler vehicles | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चारचाकी गाडीच्या काचेला काळी फिल्म लावाल तर एवढा भरावा लागेल दंड

सोलापूर शहर वाहतुक शाखेचे आवाहन; काळी फिल्म लावलेल्या ५२२ वाहनांवर कारवाई ...

नागपूर शहरात चार हजारावर आरसी प्रलंबित - Marathi News | Four thousand RCs pending in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात चार हजारावर आरसी प्रलंबित

नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षे ...

राज्यात विना नंबरप्लेटची दीड लाखांवर वाहने रस्त्यावर - Marathi News | One and half lakh vehicles in the city, running without number plate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात विना नंबरप्लेटची दीड लाखांवर वाहने रस्त्यावर

गेल्या तीन महिन्यात साधारण चार लाख वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले असले तरी यातील सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना ही नंबरप्लेट लागलीच नसल्याचे सामोर आले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील २७९ स्कुल बसेसचे परवाने रद्द! - Marathi News | 279 School buses license canceled in Buldhana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील २७९ स्कुल बसेसचे परवाने रद्द!

२७९ बसेस फेर तपासणीसाठी न आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. ...

वाहन निरीक्षकांच्या नेमणूका औरंगाबादच्या; काम करताहेत मुंबईत! - Marathi News | Appointment of vehicle inspectors of Aurangabad; Works in Mumbai! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहन निरीक्षकांच्या नेमणूका औरंगाबादच्या; काम करताहेत मुंबईत!

वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात २७ मोटार वाहन निरीक्षक कार्यरत होते; परंतु संख्या आजघडीला अवघी ७ वर आली आहे. ...

वाहतूक शाखेच्या वेबपेजवर मिळणार पालखीचे अपडेट - Marathi News | palkhi updates on the traffic branch webpage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक शाखेच्या वेबपेजवर मिळणार पालखीचे अपडेट

पालख्यांचे आगमन पुणे शहरात होताच पोलिसांचे वेबपेज कार्यान्वित होणार आहे. ...

पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’ - Marathi News | Pune Municipal Corporation parking places will be going to control of police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेची वाहनतळं जाणार पोलिसांच्या ‘ताब्यात’

पालिकेने शहरात उभारलेले तेरा वाहनतळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ...