वारंवार माहिती अधिकारात माहिती मागविणाºया काही कार्यकर्त्यांच्या विरोधात अखेर ठाणे महापालिकेने पोलिसांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे संबधींतावर चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी पालिकेने केली आहे. ...
चंद्रपूर येथील एक माहिती अधिकार कार्यकर्ता, त्याचे दोन साथीदार आणि दोन पत्रकारांची गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने, माहिती अधिकार कायद्याच्या दुरुपयोगाचा विषय ऐरणीवर आला हे बरे झाले. ...