ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
समाजातील अशा गरजूंना विदर्भभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सहकार्याचा हात देण्यात येत आहे. विविध सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून गरिबांपर्यंत ‘फूड किट’ वैद्यकीय सहकार्य पोहोचविण्यात येत आहे, सोबतच स्थलांतरितांच्या पोटापाण्याची सोयदेखील करण्यात येत आ ...
‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी काम बंद असून याचा फटका कष्टकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समोर यावे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत व ज्येष्ठ संपादक मा. गो. वैद्य शतक शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्च रोजी ते ९८ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ...