राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
अभिनेत्री प्राजक्ता माळीने संघाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहुन सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. प्राजक्ता भाजपमध्ये प्रवेश करणार का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...
Mohan Bhagwat Speech On RSS Dasara Nagpur 2023: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला नागपुरातील रेशीमबाग मैदानावर सुरुवात झाली. ...