राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Nagpur : संघ केवळ कार्यकर्त्यांचा जिव्हाळा व प्रेमातून वाढत आला आहे. स्वयंसेवकांना समाजाविषयी कळकळ असते व त्यांच्या कामातून संघ समाजात पोहोचतो. दोन माणसांचे भेटणे बंद होत नाही तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही. ...
हा चित्रपट केवळ एका संघटनेची गोष्ट नसून, देशप्रेम, तत्त्वनिष्ठा आणि समाजबांधवांना एकत्र आणणाऱ्या विचारधारेच्या शतक महोत्सवी वाटचालीचा इतिहास आहे. वाचा सिनेमाचा रिव्ह्यू ...
Vande Bharat Express Stone Pelting: उत्तर प्रदेशातील हरदोईजवळ एक खळबळजनक घटना समोर आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या लखनौ-दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. ...