राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही सत्ताधारी पक्षातील मंत्री व नेते यांच्याकडून या प्रकरणावर वारंवार वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. ...
विद्यमान केंद्र सरकारमध्ये मी स्वत: मंत्री होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अन्य मंत्र्यांवर कशी दहशत आहे त्याचा अनुभव घेतला आहे. त्यांचा केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे अशी घणाघाती टीका केंद्र सरकारमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी केंद ...
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा, प्रगतीचा लाभ पोहोचला पाहिजे ही ‘अंत्योदय’ची संकल्पना आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून ‘अंत्योदय’ योजनेला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र ‘अंत्योदय’चे ...
रामाला मानणारा प्रत्येकजण हा राष्ट्रीय असून राम मंदिराला विरोध करणारे हे अराष्ट्रीय आहेत़ अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एवढी वर्षे लागणे हा तमाम रामभक्तांचा अपमान असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संघटनमंत्री विनायकराव देशपांडे यांनी केले़ ...