राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
पश्चिम बंगालमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिराचा समारोप रविवारी सायंकाळी होणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा: पंतप्रधान बनल्यानंतर सरसंघचालक पहिल्यांदाच सार्वजनिकपणे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे ते आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना ...
सत्ताधारी पक्ष त्याच्या मर्जीनुसार नियुक्त्या करतो याचे अनेक पुरावे लोकांसमोर आले आहेत. या स्थितीत विधि मंत्रालय किंवा कायदामंत्री न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांत सहभागी होणार असेल तर आजवरच्या संशयाला ते पुष्टीच देत आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा असे सांगताना त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उदाहरण दिले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गातील स्वयंसेवकांनी सोमवारी सायंकाळी पथसंचलन केले. ८२८ स्वयंसेवक या पथसंचलनात सहभागी झाले होते. स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन पाहण्यासाठी रेशीमबाग, नंदनवन व सक्करदरा परिसरात नागरिकांची गर्दी झाल ...