शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : मुस्लिमांनी राजकारणात येऊ नये हाच संघाचा उद्देश; असदुद्दीन ओवेसींचा आरोप

नागपूर : ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट  

नागपूर : संघाच्या पथसंचलनाविरुद्ध हायकोर्टात याचिका; काठ्या बाळगण्यावर आक्षेप

राष्ट्रीय : संघ, भाजपाची साथ सोडा, महाआघाडीसोबत या; काँग्रेसची नितीश कुमारांना ऑफर

राजकारण : Bihar Election 2020 : भाजपा-आरएसएसचे काम हे द्वेष पसरवणं आणि फूट पाडण्याचं

नागपूर : भाजपाच्या ‘मिशन-बिहार’ला संघाचे बळ; प्रचारात स्वयंसेवक सक्रिय

मुंबई : निवृत्त महानिरीक्षक खोपडे यांचा पोलीस मुख्यालयात ठिय्या, आरएसएसच्या कवायतीची तक्रार 

राजकारण : सरसंघचालक 'तसं' कधीच सांगणार नाहीत; शिवसेनेचा भाजपवर पुन्हा बाण

नाशिक : चांदवडला विजयादशमीनिमित्त संघातर्फ फलक लावून समाज जागृत्ती

नागपूर : राजकारण म्हणजे शत्रुंमधील युद्ध नव्हे, विवेक पाळा