लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव - Marathi News | Prime Minister Narendra Modi has written a special article on the birthday of RSS chief Mohan Bhagwat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव

Mohan Bhagwat PM Modi: बदलत्या काळाबरोबर बदलण्यासाठी, परिवर्तनासाठी खुल्या मनाने स्वागतशील असणे ही मोहन भागवतजी यांची फार मोठी खासियत आहे. ...

सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख - Marathi News | C. P. Radhakrishnan: The rising graph from RSS volunteer to Vice President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

C.P. Radhakrishnan biography in marathi: भारताचे नवे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन मूळचे कुठले, त्यांची शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी काय आहे? वाचा ...

मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Controversy in Kerala over removal of Operation Sindoor and saffron flags from flower rangolis in temples, case registered against 27 RSS volunteers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरात काढलेल्या फुलांच्या रांगोळीवरून केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल

Kerala News: केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्ह ...

'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत - Marathi News | 'Hum do hamare teen', every family should have three children: RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी लोकसंख्या वाढीवर मोठे विधान केले. 'हम दो हमारे दो' असे धोरण नसून 'हम दो हमारे तीन' असे असावे असे भागवत म्हणाले. ...

भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती - Marathi News | RSS-BJP: There is no dispute or difference between BJP and RSS; RSS chief Mohan Bhagwat clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती

RSS-BJP: 'राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, प्रत्येक सरकारशी आमचा चांगला समन्वय आहे.' ...

"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य - Marathi News | "Hindu Rashtra is not just Hindus, but..."; Mohan Bhagwat's clear commentary on the injustices in society | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य

दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ...

वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत - Marathi News | Having different ideologies is not a crime: RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत

Mohan Bhagwat News: भारताची विविधता हीच त्याच्या एकतेचा मुख्य स्रोत आहे आणि वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी सांगितले.  ...

'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान - Marathi News | Mohan Bhagwat on RSS 100 years: 'DNA of all Indians is the same; Hindu Rashtra means...', RSS chief Mohan Bhagwat's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान

Mohan Bhagwat on RSS 100 years: 'सर्वजण एकाच मातीचे बनलेले आहेत, आपण एकत्र राहू शकतो. तुम्ही विनाकारण का लढताय?' ...