राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Harshwardhan Sapkal News: संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असा खोचक सल्ला काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. ...
Congress News: राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार हा संघाच्या काळ्या टोपीचा विचार असून, राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्रींना शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ...
harshwardhan sapkal: गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती आणि बंच ऑफ थॉट ला तिलांजली देऊन गांधी विचार व भारताचे संविधान स्वीकारावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप ...