लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
RSS New Headquarter In Delhi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दिल्लीतील नवं मुख्यालय बांधून तयार झालं आहे. संघाचं हे नवं कार्यालय सुमारे पाच लाख चौरस फुटाच्या परिसरात असलेल्या प्रत्येकी १२ मजल्यांच्या तीन इमारतींमध्ये पसरलेलं असून, येथे वाहनांच्या पार्किं ...