लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
RRR च्या प्रमोशनसाठी तब्बल ७२ हजारांची साडी; जाणून घ्या आलियाच्या साडीचं वैशिष्ट्य - Marathi News | alia bhatt wore sabyasachi mukherjee designer organza saree for the promotion of rrr movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR च्या प्रमोशनसाठी तब्बल ७२ हजारांची साडी; जाणून घ्या आलियाच्या साडीचं वैशिष्ट्य

Alia bhatt: प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी आलियाचीही साडी डिझाइन केली होती. ...

राम चरण- ज्युनिअर एनटीआरच्या तालावर थिरकला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, व्हायरल झाला व्हिडीओ - Marathi News | Aamir Khan Dances To RRR's Naatu Naatu With Alia Bhatt, Jr NTR And Ram Charan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरण- ज्युनिअर एनटीआरच्या तालावर थिरकला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, व्हायरल झाला व्हिडीओ

साउथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर(Jr.NTR)चा आगामी चित्रपट 'आरआरआर' (RRR) मधील गाण्यावर आमिर खानने दमदार डान्स केला आहे. ...

RRR: अबब! तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘आरआरआर’ या सिनेमाचं बजेट ऐकून डोळे चक्रावतील - Marathi News | Know About budget of the movie 'RRR', which has a huge star cast ss rajamouli, Jr NTR, Ram Charan, Ajay Devgan, Alia Bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अबब! तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘RRR’ या सिनेमाचं बजेट ऐकून डोळे चक्रावतील

RRR song Sholay:  एस. एस.राजमौलींच्या सिनेमात दिसली शिवरायांची झलक; पाहा, ‘RRR’चं नवं गाणं   - Marathi News | rrr song sholay alia bhatt ram charan jr ntr pay tributes to national heroes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एस. एस.राजमौलींच्या सिनेमात दिसली शिवरायांची झलक; पाहा, ‘RRR’चं नवं गाणं  

RRR song Sholay: आलिया भट, ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘आरआरआर’ हा सिनेमा येत्या 25 मार्चला तुमच्या आमच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झालंय. ...

RRRच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम; आलियावरून हटणार नाही नजर - Marathi News | Alia Bhatt Dances With Ram Charan And Junior Ntr In Rrr New Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRRच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम; आलियावरून हटणार नाही नजर

RRR Celebration Anthem Promo सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या प्रोमोत आलिया भट दोन्ही साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआरसोबत थिरकताना दिसतेय. ...

RRR: अबब..! आलिया भट आणि अजय देवगणनं 'आरआरआर'साठी घेतलं इतक्या कोटींचं मानधन - Marathi News | RRR: Alia Bhatt and Ajay Devgn took crores of honorarium for 'RRR' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR: अबब..! आलिया भट आणि अजय देवगणनं 'आरआरआर'साठी घेतलं इतक्या कोटींचं मानधन

आलिया भट(Alia Bhatt) आणि अजय देवगण(Ajay Devgan)नं 'आरआरआर' (RRR)साठी आकारलेले मानधन ऐकून व्हाल थक्क! ...

'RRR' च्या 'Naatu Naatu' गाण्यावर राम चरण-कीर्ति सुरेशचा जबरा डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ - Marathi News | Ram Charan and Keerthy Suresh dance on RRR song Naatu Naatu goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'RRR' च्या 'Naatu Naatu' गाण्यावर राम चरण-कीर्ति सुरेशचा जबरा डान्स, व्हायरल झाला व्हिडीओ

Ram Charan and Keerthy Suresh dance on RRR song Naatu Naatu : दोघेही यावेळी स्टेजवर होते आणि यावेळी आगामी 'RRR' सिनेमातील लोकप्रिय गाणं 'नाटू नाटू'ची हूक स्टेप करताना दिसले. दोघांचाही हा डान्स फॅन्सना चांगलाच आवडला. या डान्सचा दोघांचा व्हिडीओ व्हायरल ...

‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये? - Marathi News | ss rajamouli rrr know about alia bhatt and ajay devgn fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये?

RRR: ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर सर्वाधिक चर्चा होतेय तर ती ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाची. राजमौलींच्या या सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च झालाय. साहजिकच या चित्रपटासाठी स्टार्सनी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा आहे. ...