लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा RRR पाहून थिएटरमध्ये चाहते झाले क्रेझी, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Ram Charan and Junior NTR's RRR made fans go crazy in theaters, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरचा RRR पाहून थिएटरमध्ये चाहते झाले क्रेझी, व्हिडीओ होतोय व्हायरल

RRR या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...

महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतात RRRचे दिग्दर्शक एसएस राजामौली - Marathi News | Ss rajamouli net-worth 2022 rrr director income house car collection movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महागड्या गाड्या, कोट्यावधींचं घर...राजेशाही थाटात जगतात RRRचे दिग्दर्शक एसएस राजामौली

हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये राजामौली यांचा आलिशान बंगला आहे. ...

‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये? - Marathi News | alia bhatt ajay devgan ram charan jr ntr fees for ss rajamouli rrr | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’साठी रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलियानं किती फी घेतली माहितीये?

RRR : चित्रपटात आलिया भट सीतेच्या भूमिकेत आहे. आलियाने या चित्रपटात मोजून 20 मिनिटांची भूमिका साकारली आहे. पण... ...

RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!! - Marathi News | SS Rajamouli's RRR Movie review in marathi jr ntr ram charan alia bhatt movie rrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Movie Review In Marathi : आरआरआर...! राजमौलींचा आणखी एक ‘मास्टरपीस’!!

SS Rajamouli's RRR Movie Review : एस. एस. राजमौली हे आताश: फक्त एक नाव नाही तर एक ब्रँड झाला आहे. याच राजमौलींचा ‘आरआरआर’ हा बहुचर्चित सिनेमा आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. कसा आहे हा चित्रपट? ...

काही तासातच RRR ने बनवला मोठा रेकॉर्ड, यूएसमध्ये इतकी कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा - Marathi News | RRR become first Indian film to earn Rs 22 crore from US premiere shows | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही तासातच RRR ने बनवला मोठा रेकॉर्ड, यूएसमध्ये इतकी कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा

RRR Box Office Collection : सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही तासातच RRR ने नवा इतिहास रचला आहे आणि नवे रेकॉर्ड्सही बनवायला सुरूवात केली आहे. ...

रिलीजआधीच RRR ने मोडला ‘बाहुबली- 2’चा रेकॉर्ड, कमाईचा आकडा वाचून व्हाल अवाक्...! - Marathi News | S s Rajamouli Raise 750 Cr Before RRR Release Break Baahubali 2 Record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजआधीच RRR ने मोडला ‘बाहुबली- 2’चा रेकॉर्ड, कमाईचा आकडा वाचून व्हाल अवाक्...!

RRR Pre-Release Business : राजमौलींचा ‘आरआरआर’ हा नवा सिनेमा आज प्रदर्शित झाला. रिलीजनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, त्याचे आकडे समोर येतीलच. पण त्याआधीचा एक आकडा वाचून तुमचेही डोळे पांढरे होतील. ...

RRR Twitter Reaction: 'फ्लॉवर' नाही फायर निघाला रामचरण आणि Jr NTR चा RRR, ट्विटरवर फॅन्सच्या प्रतिक्रिया - Marathi News | RRR Twitter Reaction : Fans applaud Jr NTR and Ram Charan for theirperformance, Says movie is Master piece | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RRR Twitter Reaction: 'फ्लॉवर' नाही फायर निघाला रामचरण आणि Jr NTR चा RRR, ट्विटरवर फॅन्सच्या प्रतिक्रिया

RRR Twitter Reaction : सिनेमागृहातून सिनेमा बघून बाहेर पडलेले लोक सोशल मीडियावरून रामचरणची जबरदस्त अदाकारी पाहून थक्क झाले आहेत. दोघांच्याही कामांचं कौतुक केलं जात आहे. ...

'RRR' सिनेमात असं आहे तरी काय? थिएटर मालकांनी स्क्रिनच्या सुरक्षेसाठी चक्क खिळ्यांचा बिछानाच बसवला! - Marathi News | It will be bed of nails for RRR fans in theaters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'RRR' सिनेमात असं आहे तरी काय? थिएटर मालकांनी स्क्रिनच्या सुरक्षेसाठी चक्क खिळ्यांचा बिछानाच बसवला!

दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण तेजा, ज्युनियर एनटीआर, बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत RRR हा चित्रपट उद्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. ...