लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरआरआर सिनेमा

RRR Movie Latest news

Rrr movie, Latest Marathi News

आरआरआर - RRR Movie दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेला आरआरआर हा चित्रपट ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी दिग्दर्शित केला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड व हिंदी अशा पाच भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
Read More
RRR for Oscar: एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन - Marathi News | RRR for Oscar: RRR in 'Oscars' race, Producers filed nominations in 15 categories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकच नंबर! RRRची 'ऑस्कर'वारी; निर्मात्यांनी 15 कॅटेगरीमध्ये दाखल केले नामांकन

RRR for Oscar: एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ...

Oscar 2023 Entry: यंदा गुजरातच्या 'छेल्लो शो' चित्रपटाला 'ऑस्कर'चं तिकीट; RRR, द काश्मीर फाईल्सचा पत्ता कट - Marathi News | Oscar award not kashmir files and RRR but chello show got entry in oscars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2023 Entry: यंदा गुजरातच्या 'छेल्लो शो' चित्रपटाला 'ऑस्कर'चं तिकीट; RRR, द काश्मीर फाईल्सचा पत्ता कट

गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' भारताचं प्रतिनिधित्व ऑस्करमध्ये करणार आहे. ...

Special article: गेले प्रेक्षक कुणीकडे?  - Marathi News | special article on entertainment industry and Theater | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Special article: गेले प्रेक्षक कुणीकडे? 

Movies: मनोरंजन विश्वाला कोडे सुटेना! ...

लग्नाच्या 10 वर्षानंतरही रामचरणची पत्नी उपासनाचा आई होण्यास नकार, हे आहे कारण - Marathi News | ram charan wife upasana kamineni not having kids reason shock you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या 10 वर्षानंतरही रामचरणची पत्नी उपासनाचा आई होण्यास नकार, हे आहे कारण

Ram Charan Wife Upasana Kamineni: तूर्तास चर्चा रामचरणची नाही तर त्याची पत्नी उपासना कामिनेनीची आहे. होय, एका इव्हेंटमधील वक्तव्यामुळे उपासना चर्चेत आली आहे. ...

‘RRR ही गे लव्हस्टोरी अन् आलिया फक्त...’, ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांची कमेंट वाचून भडकले नेटकरी - Marathi News | Resul Pookutty takes a dig at SS Rajamouli's RRR, calls it a gay love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘RRR ही गे लव्हस्टोरी अन् आलिया फक्त...’, ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांच्या कमेंटने नवा वाद

Resul Pookutty takes a dig at RRR : ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर, साऊंड एडिटर व साऊंड मिक्सर रेसुल पुकुट्टी यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाबद्दल अशी काही कमेंट केली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...

Bollywood vs south : 2700 कोटी! संपलं अर्ध साल, साऊथच्या तीनच सिनेमांनी बॉलिवूडचा केला असा हाल!! - Marathi News | 3 south films grossed 2700 crores worldwide in 2022 bollywood struggled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2700 कोटी! संपलं अर्ध साल, साऊथच्या तीनच सिनेमांनी बॉलिवूडचा केला असा हाल!!

Bollywood vs south : या वर्षात साऊथचे तीनच सिनेमे बॉलिवूडला पुरून उरले...! 2022 हे वर्ष अर्ध संपलंय आणि या वर्षातील आत्तापर्यंतचे  बॉक्स ऑफिसचे आकडे तमाम बॉलिवूडची निराशा करणारे आहेत. साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे. ...

Bollywood vs South Film: आम्ही असा सिनेमा बनवला असता तर आमचं..., ‘KGF 2’वर बोलला करण जोहर - Marathi News | Karan Johar says he would’ve been lynched if he had made the KGF like film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही असा सिनेमा बनवला असता तर आमचं..., ‘KGF 2’वर बोलला करण जोहर

Bollywood vs South Film: अलीकडच्या काळात साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला. साऊथ विरूद्ध बॉलिवूड असा संघर्षही पाहायला मिळाला. आता या वादात बॉलिवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानेही उडी घेतली आहे. ...

Sai Pallaviचा आलिया भट आणि जान्हवी कपूरला 'दे धक्का', Jr NTRच्या सिनेमात लागली तिची वर्णी - Marathi News | Not Alia Bhatt or Janhvi Kapoor but Sai Pallavi to star opposite Jr NTR in Kortala Sivas next south movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sai Pallaviचा आलिया भट आणि जान्हवी कपूरला 'दे धक्का', Jr NTRच्या सिनेमात लागली तिची वर्णी

RRR नंतर, साउथचा सुपरस्टार ज्युनियर NTR दिग्दर्शक कोरटाला शिवाच्या सिनेमात काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत आता या चित्रपटात साई पल्लवी(Sai Pallavi)ची वर्णी लागली आहे. ...