लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल एनफिल्ड

रॉयल एनफिल्ड, मराठी बातम्या

Royal enfield, Latest Marathi News

रॉयल एनफिल्ड की दणकट दुचाकी बनविणारी भारतीय कंपनी आहे. बुलेट ही लोकप्रिय बाईक याच कंपनीची आहे. 
Read More
Royal Enfield लाँच करणार इलेक्ट्रीक बाईक; Meteor 350 वर लक्ष - Marathi News | Royal Enfield to launch electric bikes; Focus on Meteor 350 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield लाँच करणार इलेक्ट्रीक बाईक; Meteor 350 वर लक्ष

Royal Enfield Electric Bike : काळाप्रमाणे आता पारंपरिक कंपन्याही बदलू लागल्या आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्य़ा त्यांची इलेक्ट्रीक वाहने बनवू किंवा त्यावर काम करू लागल्या आहेत. यामुळे रॉयल एन्फील्डनेही भविष्यात इलेक्ट्रीक बाईक लाँच करण्याचे संकेत दिले आहे ...

न भूतो! रॉयल एनफिल्डच्या बुलेटवर कधी नव्हे तेवढी ढासू ऑफर - Marathi News | Royal Enfield offer 10000 discount for bullets customer hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न भूतो! रॉयल एनफिल्डच्या बुलेटवर कधी नव्हे तेवढी ढासू ऑफर

भारताची दणकट बाईक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बुलेटच्या सर्व मॉडेलवर कधी नव्हे तो डिस्काऊंट ठेवण्यात आला आहे. ही ऑफर जुन्या ग्राहकांनाही मिळणार आहे. ...

Royal Enfield देशातून या तीन बुलेट बंद करणार? कारण काय... - Marathi News | Royal Enfield will stop three bullets production from the country? what is the reason | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield देशातून या तीन बुलेट बंद करणार? कारण काय...

आजही बुलेट या धाकड बाईकची मागणी प्रचंड आहे. वर्ष वर्षभर बुलेटप्रेमी पैसे भरून डिलिव्हरीची वाट पाहत असतात. ...

कावासाकीची 800cc इंजिन असणारी बाईक; लवकरच येणार बाजारात - Marathi News | Kawasaki bike with 800cc engine; Coming soon to the market | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कावासाकीची 800cc इंजिन असणारी बाईक; लवकरच येणार बाजारात

कावासाकीचे बाजारपेठेत आगमन झाल्याने या बाईकची स्पर्धा थेट रॉयल एनफील्ड Interceptor आणि Triumph Street Twin सोबत होणार आहे. ...

Royal Enfield बुलेट आणि इलेक्ट्राचे ब्रेक खराब; माघारी बोलावल्या - Marathi News | Royal Enfield recalls 7000 bullet and electra for faulty break | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Royal Enfield बुलेट आणि इलेक्ट्राचे ब्रेक खराब; माघारी बोलावल्या

बाईकचे ब्रेक खराब असल्याने त्यामध्ये विनाशुल्क बदल केले जाणार आहेत. ...

रॉयल एनफिल्डने 650 सीसीच्या जुळ्या बुलेट केल्या लाँच... - Marathi News | Royal Enfield launches 650 cc twin bullets | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफिल्डने 650 सीसीच्या जुळ्या बुलेट केल्या लाँच...

रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी जावा मोटारसायकल उद्या नवी बाईक लाँच करण्याच्या तयारीत असताना एनफिल्डने दोन जुळ्या मोटारसायकल लाँच करून आपणच भारतीय बाजाराचे राजे आहोत हे दाखवून दिले आहे. ...

रॉयल एनफिल्ड आणतेय नवीन बाईक; 6 नोव्हेंबरला पडदा उठणार - Marathi News | Royal Enfield brings new bike; The screen will rise on November 6 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :रॉयल एनफिल्ड आणतेय नवीन बाईक; 6 नोव्हेंबरला पडदा उठणार

सोशल मिडियावर कंपनीने एका बाईकचा काळे कापड टाकलेला फोटो शेअर करत सस्पेंन्स कायम ठेवला आहे.  ...

नवीन रॉयल एनफील्ड Classic 350 ABS भारतात लाँच, जाणून घ्या किंमत!  - Marathi News | Royal Enfield Classic 350 Gunmetal Grey ABS Launched In India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीन रॉयल एनफील्ड Classic 350 ABS भारतात लाँच, जाणून घ्या किंमत! 

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 गनमेटल ग्रे ABS ची किंमत 1.80 लाख रुपये आहे. कंपनीने सध्या गाडीमध्ये अॅन्टी लॉक ब्रेक्स(ABS )ची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. ...