रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
IPL 2023 Playoffs Scenario: इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधून प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होण्याचा पहिला मान दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मिळवला. १० संघांच्या या लीगमध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून २ संघ बाहेर पडले आहेत आणि आता ८ संघांमध्ये चुरस रंगणार आहे. ...
RCBने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.फॅप ड्यू प्लेसिस व विराट यांनी RCBला चांगली सुरुवात करून दिली. विराटने दुसऱ्या षटकात चौकार खेचून १२वी धाव पूर्ण केली अन् आयपीएलमध्ये ७००० धावांचा टप्पा पार केला. ...
IPL 2023 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यानंतर स्लो ओव्हर रेटसाठी विराट कोहलीला ( Virat Kohli) २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याआधी लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी २० षटकं पूर्ण करण्यासाठी निर्धार ...
IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आज मोहालीत विजयी पताका रोवली... पंजाब किंग्सवर २४ धावांनी विजयाची नोंद करताना RCB ने आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली. विराट कोहलीने आजच्या ...
IPL 2023, RCB beat DC by 23 runs : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानावरील दुसऱ्या विजयाची नोंद करताना दिल्ली कॅपिटल्सला २३ धावांनी नमवले. RCBच्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC चा संघ ९ बाद १५१ धावाच कर ...
IPL 2023 : आयपीएल २०२३ मध्ये हा आठवडा ऐतिहासिक ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एका आठवड्यात झालेल्या सामन्यांमध्ये यजमानांना पराभव स्वीकारावा लागला आहे. ...