रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
आयपीएल 2020 मध्ये रविवारी दुबई येथे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॕपिटल्सदरम्यानचा सामना रोमहर्षकरित्या 'टाय' राहिला आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने नाट्यमयरित्या विजय मिळवला. 8 बाद 157 अशी दोन्ही संघांची धावसंख्या राहिल्यावर दिल्लीच्या कसिग ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाचे वेळापत्रक अखेर रविवारी जाहीर झाले. स्पर्धा सुरू व्हायला 13 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना वेळापत्रक जाहीर न झाल्यानं सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. पण, रविवारी सर्व चित्र स्पष्ट झालं. गतविजेता मुंब ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ( RCB) खेळाडूंनी दुबईत पोहोचल्यावर 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आणि शुक्रवारी सर्व खेळाडून एकमेकांना प्रथमच भेटले. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यात येणार आहे. ...