रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात केकेआरने पहिल्या सामन्यात सीएसकेवर सहा गड्यांनी मात केली. दुसरीकडे आरसीबीने २०० वर धावा करूनही त्यांचा पंजाब किंग्सकडून पाच गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. ...
कोहलीने एका व्हिडीओमध्ये सांगितले की, 'एबीने जेव्हा खेळ सोडण्याचा निर्णय घेतला, तो क्षण मला चांगल्याप्रकारे लक्षात आहे. त्याने मला एक व्हॉईस मेसेज पाठवलेला ...