लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
WPL Auction 2023 Live : मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, दिल्ली अन् गुजरात यांच्यावर RCB चा संघ पडतोय भारी; जाणून घ्या पाचही संघांची लिस्ट   - Marathi News | WPL Auction 2023 Live : Mumbai Indians,Gujarat Giants, UP Warriorz, Delhi Capitals & Royal Challenger Banglore full squad, all team player list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स, दिल्ली अन् गुजरात यांच्यावर RCB चा संघ पडतोय भारी; जाणून घ्या लिस्ट

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ मध्ये स्मृती मानधनाचे नाणे खणखणीत वाजले. ...

WPL Auction 2023: "नमस्कार बंगळुरू", स्मृती मानधनावर कोटींचा वर्षाव; RCB च्या ताफ्यात आल्यावर आनंद गगनात मावेना  - Marathi News | After Royal Challengers Bangalore franchise bought Smriti Mandhana for 3.40 crore in WPL Auction 2023, she has reacted saying hello Bangalore  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"नमस्कार बंगळुरू", स्मृतीवर कोटींचा वर्षाव; RCB च्या ताफ्यात आल्यावर आनंद गगनात मावेना

Women’s Premier League 2023 auction Live, smriti mandhana: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार; मुंबई इंडियन्सच्या प्रयत्नांना अपयश - Marathi News | WPL Auction 2023 Live : Smriti Mandhana sold to Royal Challenger Banglore at 3.40cr., Mumbai indians failed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार; मुंबई इंडियन्सच्या प्रयत्नांना अपयश

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.   ...

WPL मध्ये RCB कडून कोणत्या 2 खेळाडूंना खेळताना पाहायला आवडेल? दिनेश कार्तिकचं भारी उत्तर - Marathi News | Dinesh Karthik says he would love to see Smriti Mandhana and Alyssa Healy play in RCB's team in the Women's Premier League   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL मध्ये RCB कडून कोणत्या खेळाडूंना खेळताना पाहायला आवडेल? कार्तिकचं भारी उत्तर

DINESH KARTHIK: 13 फेब्रुवारीला महिला प्रीमियर लीगचा लिलाव होणार आहे. ...

IND vs BAN: विराट कोहली 2 खास मित्रांसह बांगलादेशला रवाना; विमानातील 'सेल्फी' व्हायरल! - Marathi News | Virat Kohli shares a selfie with Umesh Yadav and Cheteshwar Pujara on tour of Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली 2 खास मित्रांसह बांगलादेशला रवाना; विमानातील 'सेल्फी' व्हायरल!

4 डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. ...

Chris Gayle: युनिव्हर्स बॉसने ८ चेंडूत चोपल्या ४८ धावा; टी-२० सामन्यात ख्रिस गेलची ९५ धावांची झंझावाती खेळी - Marathi News | Universe boss Chris Gayle, playing for Endeavor Hills, scored a 65-ball 95 against Western Suburbs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युनिव्हर्स बॉसने ८ चेंडूत चोपल्या ४८ धावा; ख्रिस गेलची ९५ धावांची झंझावाती खेळी!

वेस्ट इंडिजचा घातक फलंदाज ख्रिस गेल ताबडतोब फलंदाजीसाठी ओळखला जातो. ...

Glenn Maxwell ला संघात कायम ठेवणे RCBला महागात पडणार? ऑसी खेळाडूच्या पायावर सर्जरी, ३ महिने विश्रांती - Marathi News | Mike Hesson gives big update on Glenn Maxwell's availability for RCB in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅक्सवेलला संघात कायम ठेवणे RCBला महागात पडणार? पायावर सर्जरी, ३ महिने विश्रांती

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याला दुखापत झाल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  (RCB) ने IPL 2023 साठी संघात कायम ठेवले. ...

IPL 2023 Retention : CSK, MI, RCB सह सर्व फ्रँचायझींनी जाहीर केली अंतिम लिस्ट; पाहा कोणाच्या बटव्यात किती रक्कम वाचली पासून सर्व माहिती  - Marathi News | IPL 2023 Retention : See full Released Players LIST of CSK, DC, RCB, SRH, KKR, PBKS, LSG, RR, MI, GT teams, Slots remaining, Purse remaining for teams at IPL 2023 Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK, MI, RCB सह सर्व फ्रँचायझींनी जाहीर केली अंतिम लिस्ट; पाहा कोणाच्या बटव्यात किती रक्कम वाचली

IPL 2023 Retention : इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२३ पर्वात पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.  IPL 2023 साठी होणाऱ्या मिनी ऑक्शन होणार आहे आणि आज फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यातून रिलीज केलेल्या व रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली.  ...