Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
दिनेश कार्तिकच्या ( Dinesh Karthik) फटकेबाजीने MI च्या डोक्याला शॉट दिला. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २३ धावांवर दोन धक्के दिल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ थोडा रिलॅक्स झाला. ...
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...
MI व RCB या दोन्ही संघांना आतापर्यंत एकच विजय मिळवता आलेला आहे, परंतु मुंबई ( ४) एक सामना कमी खेळलेले आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील २५ वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( MI vs RCB) यांच्यात होणार आहे. ...
IPL 2024 MI vs RCB: आज मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात सामना होत आहे. ...
विराटच्या शानदार कामगिरीनंतरही बंगळुरू संघ पराभव टाळण्यात अपयशी ठरला आहे. ...