लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला कॅप्टन कोहली, 14.5 कोटी घेणाऱ्या बेन स्टोक्सला टाकलं मागे - Marathi News | Captain Kohli becomes the most expensive player in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला कॅप्टन कोहली, 14.5 कोटी घेणाऱ्या बेन स्टोक्सला टाकलं मागे

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. ...