लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2018: ...जेव्हा विराटचा चाहता सेल्फीसाठी सुरक्षा रक्षकांचं कवच भेदून मैदानात धाव घेतो - Marathi News | IPL 2018 Virat Kohli fan tries to click selfie with him on pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: ...जेव्हा विराटचा चाहता सेल्फीसाठी सुरक्षा रक्षकांचं कवच भेदून मैदानात धाव घेतो

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या विराटचे चाहत्यानं पाय धरले ...

DDvRCB, IPL 2018 : कोहलीने भांगडा करत केला विजयाचा आनंद साजरा... पाहा हा व्हीडीओ - Marathi News | RCBvDD, IPL 2018 LIVE: Virat Kohli will be playing against Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DDvRCB, IPL 2018 : कोहलीने भांगडा करत केला विजयाचा आनंद साजरा... पाहा हा व्हीडीओ

कर्णधार विराट कोहली आणि एबी डी' व्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला दिल्ली डेअरडेव्हिल्सवर पाच विकेट्स राखून मात करता आली. या विजयासह बँगलोरच्या बाद फेरीतील आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

DD v/s RCB- कॅप्टन कोहलीची तब्येत बिघडली, सामन्यातून आराम मिळण्याची शक्यता - Marathi News | DD v / s RCB - virat kohli unwell ahead of royal challengers bangalore match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DD v/s RCB- कॅप्टन कोहलीची तब्येत बिघडली, सामन्यातून आराम मिळण्याची शक्यता

आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीला आराम मिळण्याची शक्यता आहे. ...

आरसीबीविरुद्ध पराभवाची मालिका संपविण्याचे दिल्लीपुढे आव्हान - Marathi News | Challenge to Delhi to finish the series against the RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबीविरुद्ध पराभवाची मालिका संपविण्याचे दिल्लीपुढे आव्हान

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीची कथा फारशी वेगळी नाही. मागच्या वर्षी हा संघ अंतिम अर्थात आठव्या स्थानी राहिला. संघाच्या खात्यात तीन विजयांसह यंदा केवळ सहा गुण आहेत ...

महत्त्वाच्या क्षणी खेळाचा स्तर सुधारावा लागेल - Marathi News | At the crucial moment the game level will have to be improved | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महत्त्वाच्या क्षणी खेळाचा स्तर सुधारावा लागेल

एक जुनी म्हण आहे. आजारी गोल्फरपासून सावधान! जो गोल्फर चांगले वाटत नाही, असे म्हणून मैदानात उतरतो. ...

कोहलीला बँगलोरच्या संघात ' या ' कर्णधाराची उणीव जाणवतेय; सुनील गावस्कर यांचा स्ट्रेट ड्राईव्ह - Marathi News | Kohli is looking at the lack of 'this' captain in the Bangalore team; Sunil Gavaskar's Straight Drives | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला बँगलोरच्या संघात ' या ' कर्णधाराची उणीव जाणवतेय; सुनील गावस्कर यांचा स्ट्रेट ड्राईव्ह

जे संघ गुणतालिकेत तळाला आहेत त्यांच्या कर्णधारांना अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर संघाची योग्य मोट न बांधल्यामुळे त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत. ...

IPL 2018 : आम्ही पराभवाच्याच लायकीचे आहोत; सामन्यानंतर भडकला कोहली - Marathi News | IPL 2018: We are deserving of defeat; After losing, Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : आम्ही पराभवाच्याच लायकीचे आहोत; सामन्यानंतर भडकला कोहली

पराभवानंतर बँगलोरचा कर्णधार विराट कोहली संघावर चांगलाच भडकला होता. त्यामुळे सामन्यानंतर आम्ही पराभवाच्याच लायकीचे आहोत, असे कोहली म्हणाला. ...

IPL 2018: चार खेळाडू परतणार मायदेशी, 'या' संघाना बसणार मोठा फटका - Marathi News | IPL 2018: Four Star Overseas Players Set To Leave IPL Before Playoffs. Here're The Details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: चार खेळाडू परतणार मायदेशी, 'या' संघाना बसणार मोठा फटका

कोण-कोणते संघ प्लेऑफमध्ये जाणार हे चित्र स्पष्ट होऊ लागली आहेत. ...