लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
RCB vs CSK : विजयी पथावर येण्याचे आरसीबीपुढे आव्हान - Marathi News | RCB vs CSK Challenge to RCB to get on the winning path | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs CSK : विजयी पथावर येण्याचे आरसीबीपुढे आव्हान

आरसीबीला गुणतालिकेत पहिल्या चार संघांत स्थान मिळवायचे झाल्यास त्यांच्या फलंदाजांना चांगला खेळ करावाच लागेल. देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली या सलामीवीरांकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. ...

IPL 2021, Virat Kohli: कोहलीला कर्णधारपदावरुन हटविण्याचा हालचाली?, संघ व्यवस्थापन नाराज - Marathi News | ipl 2021 rcb could remove virat kohli as captain through mid way of uae | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: कोहलीला कर्णधारपदावरुन हटविण्याचा हालचाली?, संघ व्यवस्थापन नाराज

IPL 2021, Virat Kohli: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगोलर (RCB) संघाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ...

IPL 2021 KKR vs RCB: मेन विल बी मेन! जेमिन्सन जिच्याकडे पाहत होता, 'ती' तरुणी नेमकी आहे तरी कोण? - Marathi News | IPL 2021 KKR vs RCB Twitterati react to Kyle Jamiesons viral dugout pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेन विल बी मेन! जेमिन्सन जिच्याकडे पाहत होता, 'ती' तरुणी नेमकी आहे तरी कोण?

IPL 2021 KKR vs RCB: संघ संकटात, ४ बाद ५३ धावा अन् जेमिन्सन भलतीच मॅच खेळतोय... ...

IPL 2021 KKR vs RCB: आरसीबी ठरतंय कोलकात्याचं ‘गिऱ्हाईक’; विराटच्या संघाला नेमकं होतंय काय? - Marathi News | IPL 2021 KKR vs RCB bangalores batting line up once again collapsed against kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबी ठरतंय कोलकात्याचं ‘गिऱ्हाईक’; विराटच्या संघाला नेमकं होतंय काय?

IPL 2021 KKR vs RCB: कोलकात्याच्या गोलंदाजीसमोर पुन्हा गडगडली बंगळुरूची फलंदाजी ...

IPL 2021; KKR vs RCB: आधीच ठरलं होतं; 'ती' धुलाई मनाला लागली, ABDसाठी रसेलनं रणनीती आखली! - Marathi News | IPL 2021; KKR vs RCB: It was already decided; 'She' was washed, Russell devised a strategy for ABD! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधीच ठरलं होतं; 'ती' धुलाई मनाला लागली, ABDसाठी रसेलनं रणनीती आखली!

कोलकाता नाईट रायडर्संच्या एबी डेव्हिलीयर्सचा रसेलच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडाला. एबीसाठी ही रणनिती आपण अगोदरच आखली होती, असे रसेलने सामन्यानंतर म्हटले. ...

IPL 2021 KKR vs RCB: विराटच्या आरसीबीचा धुव्वा अन् दीपिकाच्या जुन्या ट्वीटचा सोशल मीडियावर धुमाकूळ - Marathi News | IPL 2021 KKR vs RCB Deepika Padukones old Tweet Goes Viral After RCB all Out for 92 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या आरसीबीचा धुव्वा अन् दीपिकाच्या जुन्या ट्वीटचा सोशल मीडियावर धुमाकूळ

IPL 2021 KKR vs RCB: आरसीबीचा पराभव, केकेआरचा एकतर्फी विजय; पण चर्चा दीपिकाच्या ट्विटची ...

IPL 2021: वाह गुरू!... RCB ची धुलाई करणाऱ्या उगवत्या ताऱ्याला विराट कोहलीकडून बॅटिंग टिप्स - Marathi News | IPL 2021 Virat Kohli shares batting tips with KKR debutant Venkatesh Iyer video goes viral social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: वाह गुरू!... RCB ची धुलाई करणाऱ्या उगवत्या ताऱ्याला विराट कोहलीकडून बॅटिंग टिप्स

IPL 2021, RCB vs KKR: सामन्यानंतरचा व्हिडीओ झाला व्हायरल. अनेक नेटकऱ्यांकडून विराटचं कौतुक. ...

IPL 2021, RCB vs KKR, Highlights: गृहपाठ पक्का करुन KKRचा संघ मैदानात उतरला अन् RCBची घेतली 'शाळा'! - Marathi News | IPL 2021 RCB vs KKR Highlights KKR beat rcb by 9 wickets here is the full match story in points | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गृहपाठ पक्का करुन KKRचा संघ मैदानात उतरला अन् RCBची घेतली 'शाळा'!

IPL 2021, RCB vs KKR, Highlights: आयपीएलच्या १४ व्या सीझनच्या पहिल्या टप्प्यात गोंधळलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघानं दुसऱ्या टप्प्यात मात्र दमदार सुरुवात केली आहे. ...