लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
RR vs RCB, IPL 2022 Live Updates : ६, ६, ६, ६, ६, ६!; Jos Buttler च्या नाबाद ७० धावांत फक्त Sixer च..., नोंदवला अजब विक्रम, Video - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : What a knock by Jos Buttler - 70* (47), 6 sixes in the knock without a four, Watch his innings   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६, ६, ६, ६, ६, ६!; Jos Buttler च्या नाबाद ७० धावांत फक्त Sixer च..., नोंदवला अजब विक्रम, Video

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : जोस बटलर आणि शिमरोन हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा चोपून सामन्याचे चित्र बदलले. ...

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : कॅच सोडणे RCBला महागात पडले; 'जीवदान' मिळालेल्या फलंदाजांनी झोडले, अखेरच्या १२ चेंडूंत कुटल्या ४२ धावा - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Jos Buttler - 70* (47),  Shimron Hetmyer Finish if off in style and power Rajasthan Royals to 169/3 in 20 overs   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅच सोडणे RCBला महागात पडले; राजस्थान रॉयल्सच्या 'जीवदान' मिळालेल्या फलंदाजांनी झोडून काढले

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर खोऱ्याने धावा करणे सोपं नाही, हे राजस्थान रॉयल्सच्या इनिंग्जमधून समोर आले. ...

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Virat Kohli च्या कॅचवर अम्पायरने उपस्थित केली शंका; नाट्यमय घडामोडीने कोहलीचा चढला पारा, Video  - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Virat Kohli couldn’t believe when umpires told him they were checking the catch of Devdutta padikkal, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या कॅचवर अम्पायरने उपस्थित केली शंका; नाट्यमय घडामोडीने कोहलीचा चढला पारा, Video 

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. संजू सॅमसनही ८ धावांवर माघारी परतला आहे. ...

Why Glenn Maxwell not playing? RR vs RCB, IPL 2022 Live Updates : ग्लेन मॅक्सवेलला RCBने आज का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : Why Glenn Maxwell not playing today match against Rajasthan Royals?, know the reason  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्लेन मॅक्सवेलला RCBने आज का नाही खेळवलं?; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय घेण्यापूर्वी तो हे विसरला की अपराजित राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने प्रथम फलंदाजी करून जिंकल्या आहेत. ...

RR vs RCB, IPL 2022 Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या फायदा होईल असा निर्णय घेतला - Marathi News | RR vs RCB, IPL 2022 Live Updates : RCB have won the toss and they've decided to bowl first, Both team are unchanged  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फॅफ ड्यू प्लेसिसने नाणेफेक जिंकली, परंतु राजस्थान रॉयल्सच्या फायद्याचा निर्णय घेतला

Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore, IPL 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. ...

"रिषभ पंत देखील कोहलीसारखा ड्रामेबाज, दिल्लीचा संघ IPL जिंकू शकत नाही" - Marathi News | ipl 2022 kamaal khan prediction that rishabh pant make drama like virat kohli delhi capitals not win ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रिषभ पंत देखील कोहलीसारखा ड्रामेबाज, दिल्लीचा संघ IPL जिंकू शकत नाही"

आयपीएल २०२२ चा सीझन मोठ्या जोशात सुरू आहे. चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल ही अशी एक लीग आहे, जिथे दमदार कामगिरी दाखवून अनेक नवोदित क्रिकेटपटूंसाठी भारतीय संघासाठी दार उघडलं आहे. ...

विराटमुळे गमावली चाहत्याने गर्लफ्रेन्ड, मैदानावरच झळकलं पोस्टर - Marathi News | Fans lost girlfriend due to Virat kohali, poster flashed on the field RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटमुळे गमावली चाहत्याने गर्लफ्रेन्ड, मैदानावरच झळकलं पोस्टर

हर्षल पटेल याने ११ धावांत दोन गडी बाद करताच विराट कोहलीने त्याच्या डोक्याचे चुंबन घेतले. ...

IPL 2022 RCB vs KKR : Virat Kohli मुळे गर्लफ्रेंडने सोडले, चाहत्याने पोस्टर झळकावून दुःख व्यक्त केले, Photo  - Marathi News | IPL 2022 RCB vs KKR : My girlfriend left me because I have more time for virat than her, funny poster goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli मुळे गर्लफ्रेंडने सोडले, चाहत्याने पोस्टर झळकावून दुःख व्यक्त केले, Photo 

IPL 2022 RCB vs KKR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सवर ( KKR) विजय मिळवला. ...