लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
IPL 2022: विराट कोहली कारकीर्दीतील सर्वात कठीण काळात असल्याचे आरसीबीनेही केले मान्य, प्रशिक्षकांचं मोठं विधान  - Marathi News | IPL 2022: RCB admits Virat Kohli is having hardest time of career, coaches' big statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कारकीर्दीतील सर्वात कठीण काळात असल्याचे आरसीबीनेही केले मान्य, प्रशिक्षकांचं मोठं विधान 

Virat Kohli News: सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाल्यानंतर आरसीबीनेही तो कारकिर्दीतील सर्वात कठीण काळातून जात असल्याचे मान्य केले आहे. मात्र आरसीबीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी माजी कर्णधार विराट कोहलीचा बचाव केला आहे ...

Virat Kohli Golden Duck IPL 2022 RCB vs SRH Live Updates : विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर गेला, नेटिझन्सनी बघा मीम्सचा धुरळा उडवला  - Marathi News | IPL 2022 RCB vs SRH Live Updates : Twiteratti React As Virat Kohli Bags Another Golden Duck vs SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर गेला, नेटिझन्सनी बघा मीम्सचा धुरळा उडवला 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा Golden Duck वर माघारी परतला. ...

IPL 2022 RCB vs SRH Live Updates : सनरायझर्स हैदराबादची विजयी 'पंचमी'; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ओढावली नाचक्की - Marathi News | IPL 2022 RCB vs SRH Live Updates : Sunrisers Hyderabad chase down 69 runs from just 8 overs against Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादची विजयी 'पंचमी'; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ओढावली नाचक्की

सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर एकतर्फी विजय मिळवला ...

T Natarajan super swing Video, IPL 2022 SRH vs RCB Live: खतरनाक स्विंग! Harshal Patel ची दांडी गुल अन् स्टंपच्या तीन-चार कोलांटी उड्या - Marathi News | T Natarajan super swing to clean bowled Harshal Patel stumps flying in the air IPL 2022 SRH vs RCB Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: खतरनाक स्विंग! फलंदाजाची दांडी गुल अन् स्टंपच्या तीन-चार कोलांटी उड्या

काही कळायच्या आत स्टंप थेट हवेत... ...

Kaviya Maran Dancing IPL 2022 RCB vs SRH Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ६८ धावांत माघारी; SRHची मालकिण काव्या मारन नाचली लय भारी, Video  - Marathi News | IPL 2022 RCB vs SRH Live Updates : Royal Challengers Banglore are all out on 68; Sunrisers Hyderabad owner Kaviya Maran Dancing video goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ६८ धावांत माघारी; SRHची मालकिण काव्या मारन नाचली लय भारी, Video 

IPL 2022 ROYAL CHALLENGERS BANGALORE vs SUNRISERS HYDERABAD Live Updates :  इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या आजच्या सामन्यात RCB ची बेक्कार अवस्था झाली आहे. ...

Virat Kohli 1st Ball Duck, IPL 2022 SRH vs RCB Live: विराट कोहलीचं चाललंय काय? सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर OUT - Marathi News | Virat Kohli gets out on 1st ball golden duck in consecutive 2 matches IPL 2022 SRH vs RCB Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: विराट कोहलीचं चाललंय काय? सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर OUT

विराटला गेल्या सामन्यातही लखनौने पहिल्या चेंडूवर केलं होतं बाद ...

Marco Jansen 3 Wickets in 1 Over, IPL: Mumbai Indians चा माजी गोलंदाज SRHकडून खेळताना चमकला; पहिल्याच षटकात घेतले ३ बळी - Marathi News | Mumbai Indians former bowler marco jansen takes 3 wickets in his first over Virat Kohli Faf Du Plessis IPL 2022 SRH vs RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'चा माजी गोलंदाज SRHकडून चमकला; पहिल्याच षटकात ३ बळी

त्याने एकाच षटकात विराट, फाफ डू प्लेसिस अन् रावतला धाडलं माघारी ...

IPL 2022 RCB vs SRH Live Updates : फॅफ ड्यू प्लेसिस (५), विराट कोहली (०), अनुज रावत (०), ग्लेन मॅक्सवेल (१२); रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संकटात, २६ चेंडूंतच लागली वाट! Video  - Marathi News | IPL 2022 RCB vs SRH Live Updates : RCB in trouble, Virat Kohli (0), Glenn Maxwell ( 12), Faf Du Plessis (5) and Anuj Rawat ( 0) all departs in 26 balls, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: २६ चेंडूंत ४ बाद; फॅफ ड्यू प्लेसिस (५), विराट कोहली (०), अनुज रावत (०), ग्लेन मॅक्सवेल (१२)

IPL 2022 ROYAL CHALLENGERS BANGALORE vs SUNRISERS HYDERABAD Live Updates : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) मागे कोणती पनवती लागलीय?; हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावतोय... ...