लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शेट्टी

रोहित शेट्टी

Rohit shetty, Latest Marathi News

'या' अभिनेत्याने काजल अग्रवालसोबत केली होती गैरवर्तणूक - Marathi News | kajal aggarwal life story randeep hooda controversy unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याने काजल अग्रवालसोबत केली होती गैरवर्तणूक

काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या 'क्यों हो गया ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते ...

बॉलिवूडची सलमान-अक्षय टक्कर टळली,सूर्यवंशीच्या रिलीजची तारीख ठरली....... - Marathi News | Rohit Shetty Postphone Release Of Suryavanshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची सलमान-अक्षय टक्कर टळली,सूर्यवंशीच्या रिलीजची तारीख ठरली.......

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट २७ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचं सलमाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलंय. ...

सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील हा आघाडीचा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका? - Marathi News | akshay kumar will play amitabh bachchan role in satte pe satta remake? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सत्ते पे सत्ताच्या रिमेकमध्ये बॉलिवूडमधील हा आघाडीचा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?

रोहित शेट्टी आणि फराह खान हे बॉलीवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक मिळून सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.  ...

अजय देवगणची 'गोलमाल' सीरिज आता अ‍ॅनिमेशनमध्ये - Marathi News | Ajay Devgan's 'Golmaal' series now in animation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणची 'गोलमाल' सीरिज आता अ‍ॅनिमेशनमध्ये

गोलमाल फ्रँचायजी लवकरच निकलोडियन या लहान मुलांसाठीच्या भारतातील आघाडीच्या वाहिनीवर अ‍ॅनिमेशन स्वरुपात दिसणार आहे. ...

सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार हे प्रसिद्ध दिग्दर्शक? - Marathi News | Farah Khan and Rohit Shetty to remake ‘Satte Pe Satta’? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सत्ते पे सत्ता या चित्रपटाचा रिमेक बनवणार हे प्रसिद्ध दिग्दर्शक?

सत्ते पे सत्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान, शक्ती कपूर, सचिन पिळगांवकर, सारिका, सुधीर, कवलजीत सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या ...

रोहित शेट्टीच्या अंदाजात पाहायला मिळणार अमिताभ- हेमाच्या या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक! - Marathi News | rohit shetty to remake amitabh bachchans superhit satte pe satta with farah khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीच्या अंदाजात पाहायला मिळणार अमिताभ- हेमाच्या या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक!

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने फराह खानसोबत एक फोटो शेअर करत, एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मी लवकरच फराहसोबत एक चित्रपट घेऊन येतोय, असे त्याने म्हटले होते. अर्थात हा नवा चित्रपट कोणता, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. ...

Birthday Special : कधीकाळी तब्बूच्या साड्या प्रेस करायचा रोहित शेट्टी! काजोलचा होता स्पॉटबॉय!! - Marathi News | Birthday Special: rohit shetty irons tabu saree in film haqeqat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : कधीकाळी तब्बूच्या साड्या प्रेस करायचा रोहित शेट्टी! काजोलचा होता स्पॉटबॉय!!

मसाला आणि एंटरटेनर चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याचा आज (१४ मार्च) वाढदिवस. सध्या रोहित यशाच्या शिखरावर आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. ...

 रोहित शेट्टीने सुरु केली ‘सिंघम’ सीरिजची तयारी! देणार धम्माल सरप्राईज!!  - Marathi News | rohit shetty now launch movie on lady singham | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रोहित शेट्टीने सुरु केली ‘सिंघम’ सीरिजची तयारी! देणार धम्माल सरप्राईज!! 

सिंघम,  सिंघम रिटर्न , सिम्बा आणि सूर्यवंशी या ‘कॉप ड्रामा’ नंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी चाहत्यांसाठी एक खास सरप्राईज घेऊन येतोय. ...