लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शेट्टी

रोहित शेट्टी, मराठी बातम्या

Rohit shetty, Latest Marathi News

Lokmat Most Stylish Awards: सनी लिओनीचं मराठी, शिल्पाची अदाकारी, सारा-अनन्याची जुगलबंदी अन् सिद्धू-सिद्धार्थनं मनं जिंकली! - Marathi News | lokmat facilitates most stylish personality from film fashion fitness politics field | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिओनीचं मराठी, शिल्पाची अदाकारी, सारा-अनन्याची जुगलबंदी अन् सिद्धू-सिद्धार्थनं मनं जिंकली!

Lokmat Most Stylish Awards: विविध क्षेत्रांमधील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा लोकमतकडून सन्मान; दिमाखदार सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती ...

ताऱ्यांचा शाही थाट, तारकांचा झगमगाट; 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स' सोहळा मुंबईत  - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2021 to be held in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताऱ्यांचा शाही थाट, तारकांचा झगमगाट; 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स' सोहळा मुंबईत 

चमचमत्या ताऱ्यांचा होणार सन्मान; लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स सोहळा उद्या रंगणार ...

'इथे कमावणार आणि...'; अक्षय कुमारने करिअरबाबत केला मोठा खुलासा - Marathi News | 'Earn here and ...'; Akshay Kumar made a big revelation about his career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इथे कमावणार आणि...'; अक्षय कुमारने करिअरबाबत केला मोठा खुलासा

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने तिकिटबारीवर १०० कोटींहून जास्त गल्ला जमविला आहे. ...

Sooryavanshi: “माझ्या चित्रपटांमध्ये हिंदू व्हिलन होते, तेव्हा हा मुद्दा उपस्थित का झाला नाही?”: रोहित शेट्टी - Marathi News | rohit shetty asked when there were Hindu villains in my films why did not this issue come up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“माझ्या चित्रपटांमध्ये हिंदू व्हिलन होते, तेव्हा हा मुद्दा उपस्थित का झाला नाही?”: रोहित शेट्टी

सूर्यवंशी सिनेमातील मुस्लिम व्हिलनवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. ...

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे 'सूर्यवंशी', अक्षय-कतरिनाचं मानधन वाचून चक्रावून जाल - Marathi News | Akshay Kumar to Katrina Kaif how much charge for film Sooryavanshi know here details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे 'सूर्यवंशी', अक्षय-कतरिनाचं मानधन वाचून चक्रावून जाल

Sooryavanshi : कतरिना (Katrina Kaif) आणि अक्षय (Akshay Kumar) सोबतच रणवीर सिंह आणि अजय देवगन यांनीही या सिनेमात काम केलं आहे. सिनेमाच्या कमाईसोबतच अक्षय आणि कतरिनाने या सिनेमासाठी किती पैसे घेतले याचीही चर्चा होत आहे. ...

अक्षय कुमारचा चित्रपट 'सूर्यवंशी'मध्ये रोहित शेट्टी कडून झाली मोठी चूक, युजर्स करताहेत ट्रोल - Marathi News | Akshay Kumar's film Suryavanshi by Rohit Shetty made a big mistake, users are trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा चित्रपट 'सूर्यवंशी'मध्ये रोहित शेट्टी कडून झाली मोठी चूक, युजर्स करताहेत ट्रोल

अक्षय कुमारचा चित्रपट सूर्यवंशीला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान या चित्रपटातील काही सीन्समुळे रोहित शेट्टीला ट्रोल करण्यात येत आहे. ...

'सूर्यवंशी' बनवणार धमाकेदार रेकॉर्ड, अक्षय कुमारच्या सिनेमाने ४ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Sooryavanshi box office collection day 4 : Akshay Kumar, Katrina Kaif, Rohit Shetty film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशी' बनवणार धमाकेदार रेकॉर्ड, अक्षय कुमारच्या सिनेमाने ४ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई

Sooryavanshi Box Office Collection : सूर्यवंशीचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं आहे. भारतात हा सिनेमा तब्बल ३०० स्क्रीनवर रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, सिनेमा एका आठवड्यात १२० कोटी रूपयांची कमाई करू शकतो. ...

Video : रोहित शेट्टीने पूर्ण केलं वचन; यूट्यूबर मित्राला भेटण्यासाठी पोहोचला उल्हासनगरमध्ये - Marathi News | rohit shetty went ulhasnagar to meet his youtuber friend ashish chanchlani watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीने पूर्ण केलं वचन; यूट्यूबर मित्राला भेटण्यासाठी पोहोचला उल्हासनगरमध्ये

Rohit shetty: प्रसिद्ध युट्यूबर आशिष चंचलानी याला भेटण्याचं रोहितने वचन दिलं होतं. हेच वचन रोहितने पूर्ण केलं आहे. ...