लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शेट्टी

Rohit Shetty News in Marathi | रोहित शेट्टी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rohit shetty, Latest Marathi News

"अपना टाइम आयेगा...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर रोहित शेट्टीची पोस्ट, म्हणाला- "अक्षय खन्नाला..." - Marathi News | rohit shetty praises ranveer singh and akshaye khanna for dhurandhar said apna time ayega | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अपना टाइम आयेगा...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर रोहित शेट्टीची पोस्ट, म्हणाला- "अक्षय खन्नाला..."

'धुरंधर' पाहिल्यानंतर बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीही थक्क झाला आहे. रोहितने सिनेमासाठी खास पोस्ट लिहित रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाचं कौतुक केलं आहे.  ...

Bigg Boss नंतर 'महाराष्ट्रीयन भाऊ'ची थेट 'खतरों के खिलाडी १५'मध्ये एन्ट्री? प्रणित मोरे म्हणाला... - Marathi News | Pranit More on Rohit Shetty Khatron Ke Khiladi 15 After Bigg Boss 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss नंतर 'महाराष्ट्रीयन भाऊ'ची थेट 'खतरों के खिलाडी १५'मध्ये एन्ट्री? प्रणित मोरे म्हणाला...

'खतरों के खिलाड़ी १५'मध्ये प्रणित मोरेची एन्ट्री? 'बिग बॉस'नंतर दिले मोठे संकेत ...

'बिग बॉस १९'नंतर फरहाना भटला लागली लॉटरी, मिळाली या रिअ‍ॅलिटी शोची ऑफर - Marathi News | After 'Bigg Boss 19', Farhana Bhatt won the lottery, got an offer for this reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९'नंतर फरहाना भटला लागली लॉटरी, मिळाली या रिअ‍ॅलिटी शोची ऑफर

'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. या सीझनचा विजेता गौरव खन्ना ठरला. तर, फरहाना भट (Farhana Bhatt) या सीझनची पहिली रनर-अप ठरली. याचदरम्यान, अभिनेत्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ...

Bigg Boss 19: रोहित शेट्टीकडून 'बिग बॉस'च्या स्पर्धकाला 'खतरों के खिलाडी'ची थेट ऑफर! कोण आहे ती व्यक्ती? - Marathi News | Bigg Boss 19 Rohit Shetty directly offered 'Khatron Ke Khiladi' to farhana bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: रोहित शेट्टीकडून 'बिग बॉस'च्या स्पर्धकाला 'खतरों के खिलाडी'ची थेट ऑफर! कोण आहे ती व्यक्ती?

रोहित शेट्टीने त्याच्या 'खतरों के खिलाडी' या शोसाठी 'बिग बॉस १९'मधील एका स्पर्धकाला खुली ऑफर या वीकेंड का वारमध्ये दिली आहे. कोण आहे तो सदस्य? चला जाणून घेऊया.  ...

प्रणित मोरेनं रोहित शेट्टीला केलं रोस्ट, 'बिग बॉस'चा 'वीकेंड का वार' गाजला! - Marathi News | Pranit More Roast Rohit Shetty Bigg Boss 19 Video Pranit More Roast Rohit Shetty Bigg Boss 19 Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रणित मोरेनं रोहित शेट्टीला केलं रोस्ट, 'बिग बॉस'चा 'वीकेंड का वार' गाजला!

'बिग बॉस'मध्ये राडा! सलमान नाही, पण रोहित शेट्टीनं 'वीकेंड का वार' गाजवलं ...

"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला? - Marathi News | Did you go outside Dharmendra house or not? Rohit Shetty got annoyed on paparazzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?

पापाराझींना पाहताच रोहित शेट्टीने उघड नाराजी व्यक्त केली. काय म्हणाला? जाणून घ्या ...

रोहित शेट्टीनं मराठी चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाला "परिपूर्ण मनोरंजन आणि कमाल कामगिरी" - Marathi News | Rohit Shetty Praised The Marathi Film Ye Re Ye Re Paisa 3 Siddharth Jadhav Saying Perfect Entertainment And Great Performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित शेट्टीनं मराठी चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाला "परिपूर्ण मनोरंजन आणि कमाल कामगिरी"

रोहितनं एका मराठी चित्रपटाचं कौतुक केलंय.  ...

विशाखा सुभेदारही रोहित शेट्टीची चाहती, फोटो काढण्यासाठी गेली अन्...; Video व्हायरल - Marathi News | vishakha subhedar clicks photo with rohit shetty at trailer launch of ye re ye re paisa 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाखा सुभेदारही रोहित शेट्टीची चाहती, फोटो काढण्यासाठी गेली अन्...; Video व्हायरल

राज ठाकरे आणि रोहित शेट्टी यांच्या उपस्थितीने 'ये रे ये रे पैसा ३'च्या ट्रेलर लाँचला चार चाँद लागले. ...