लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

'हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही...' शुबमन गिलने केला दृधनिश्चय - Marathi News | ICC One Day WorldCup 2023: 'It's not the end, until we win World Cup' Shubman Gill was determined | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा शेवट नाही, जोपर्यंत विश्वचषक जिंकत नाही...' शुबमन गिलने केला दृधनिश्चय

शुबमन गिलचा हा पहिलाच वर्ल्ड कप होता, यातील पराभवामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे. ...

वर्ल्ड कप गाजवला, पण निराश मनाने रोहित शर्मा, विराट कोहली मुंबईत दाखल, Video  - Marathi News | Virat Kohli and Rohit Sharma return to Mumbai after the World Cup final in Ahmedabad, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप गाजवला, पण निराश मनाने रोहित शर्मा, विराट कोहली मुंबईत दाखल, Video 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला अंतिम फेरीत अपयशाचा सामना करावा लागला. ...

रोहित शर्मासाठी कपिल देव यांची खास इन्स्टाग्राम स्टोरी, म्हणाले, "पराभव पचवणं कठीण पण तू..." - Marathi News | Kapil Dev posts Instagram Story for Rohit Sharma crying into tears photo with emotional message | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितसाठी कपिल देव यांची खास इन्स्टाग्राम स्टोरी, म्हणाले, "पराभव पचवणं कठीण पण तू..."

सलग १० सामने जिंकल्यावर World Cup Final मध्ये भारताचा पराभव ...

VIDEO : भारताचा पराभव सहन होईना, राष्ट्रवादीच्या आमदाराची लेक ढसाढसा रडली! - Marathi News | ind vs aus world cup final 2023 NCP MLA Prajakta Tanpure daughter cries after Team India defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : भारताचा पराभव सहन होईना, राष्ट्रवादीच्या आमदाराची लेक ढसाढसा रडली!

टीम इंडियाच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या आमदार कन्येलाही रडू कोसळलं. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी 'एक्स'वर शेअर केला आहे. ...

पराभवाचं दुःख एका बाजूला ठेवा, टीम इंडियाच्या ५ सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या! - Marathi News | 5 positives for Rohit Sharma-led Team India from ICC ODI World Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पराभवाचं दुःख एका बाजूला ठेवा, टीम इंडियाच्या ५ सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्या!

भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये ६ विकेट्सने भारतावर विजय मिळवला अन् सहावा वर्ल्ड कप स्वतःच्या नावावर केला. सलग १० विजय मिळवणारा भारतीय संघ फायनलमध्ये कसा काय हरला? या प्रश्नाचे उत्तर ...

वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे; प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ भारतीय अन्...   - Marathi News | ICC "Team of the Tournament" of World Cup 2023- Rohit Sharma captain, 6 indian & 2 australians in team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे; प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ भारतीय अन्...  

ICC "Team of the Tournament" of World Cup 2023 - ऑस्ट्रेलियाने रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९५ हजार प्रेक्षकांच्या समोर भारतीय संघावर विजय मिळवून वर्ल्ड कप उंचावला. ...

"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?" - Marathi News | amitabh bachachan tweet after india loss against australia in world cup 2023 netizens asked why you watched the match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?"

भारताचा पराभव झाल्यानंतर बिग बींनी ट्वीट करत टीम इंडियाला धीर दिला आहे. पण, अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत "तुम्ही मॅच का बघितली?" असा सवाल त्यांना केला आहे.  ...

'त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही'; भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट - Marathi News | world-cup-india-vs-aus-final-match-jitendra-joshi-shares-emotional-post-after-india-lost-final-match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही'; भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट

Jitendra joshi: टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जितेंद्रने पोस्ट शेअर करत भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. ...