India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने चांगला खेळ केला. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ शेवटची ट्वेंटी-२० मालिका खेळतोय. १४ महिन्यानंतर रोहित शर्माचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...