लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

IND vs ENG 1st Test Live Scorecard : BCCI ने पहिल्या कसोटीआधी भारतीय खेळाडूला रिलीज केले, विराटची रिप्लेसमेंट अखेर केली जाहीर - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board -  Fast bowler Avesh Khan has been released to play for his Ranji trophy team, Rajat Patidar has joined the team as Virat Kohli's replacement  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने पहिल्या कसोटीआधी भारतीय खेळाडूला रिलीज केले, विराटची रिप्लेसमेंट जाहीर

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 - भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी आजपासून सुरू झाली ...

IND vs ENG 1st Test Live Scorecard : इंग्लंडने टॉस जिंकला, ३ फिरकीपटूंसह भारत मैदानावर उतरला; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - England won the toss and decided to bat first, India field with 3 spinners; Know the playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने टॉस जिंकला, ३ फिरकीपटूंसह भारत मैदानावर उतरला; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी आजपासून सुरू होत आहे आणि पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...

मी व्हिसा ऑफिसमध्ये बसत नाही; इंग्लंडच्या पत्रकाराचा प्रश्न अन् रोहितचे राग आवरत उत्तर  - Marathi News | IND vs ENG 1st Test : Rohit Sharma on Shoaib Bashir missing out; "I do not sit in the visa office to give you more details. Hope he makes it here soon." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी व्हिसा ऑफिसमध्ये बसत नाही; इंग्लंडच्या पत्रकाराचा प्रश्न अन् रोहितचे राग आवरत उत्तर 

बेन स्टोक्सने व्हिसा कारणावरून बशीरला पहिल्या कसोटीला मुकावे लागल्याने नाराजी व्यक्त केली. ...

रोहित शर्माने वांद्र्यातील दोन अपार्टमेंट्स दिल्या भाड्याने, महिन्याला मिळणार इतके पैसे - Marathi News | Indian cricketer rohit sharma leases 2 apartment in bandra for about rs 3 lakh per month | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने वांद्र्यातील दोन अपार्टमेंट्स दिल्या भाड्याने, महिन्याला मिळणार इतके पैसे

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा काही कारणामुळे चर्चेत आलाय.  ...

विराटच्या जागी अजिंक्य किंवा पुजाराची निवड का नाही? रोहित शर्माचं मोठं विधान   - Marathi News | IND vs ENG 1st Test : Why not Ajinkya Rahane or Cheteshwar Pujara instead of Virat Kohli? Rohit Sharma says, when will we give the youngsters the chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या जागी अजिंक्य किंवा पुजाराची निवड का नाही? रोहित शर्माचं मोठं विधान  

IND vs ENG 1st Test इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीने ( Virat Kohli) वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन सामन्यांतून माघार घेतली. ...

IND vs ENG : इंग्लंडच्या 'Bazball'वर रोहित शर्माचा षटकार; म्हणाला, ते कसे खेळतात यापेक्षा...  - Marathi News | IND vs ENG 1st Test : We look to play our cricket. Not looking at how the opposition is playing, we want to focus on our cricket," says Rohit Sharma on bazball  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या 'Bazball'वर रोहित शर्माचा षटकार; म्हणाला, ते कसे खेळतात यापेक्षा... 

भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका उद्यापासून सुरू होत आहे. इंग्लंड संघाला २०१२ पासून भारतीय भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ...

रोहित शर्माकडे ICC च्या सर्वोत्तम वन डे संघाचे नेतृत्व; प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ भारतीय  - Marathi News | ICC ODI team of the year 2023: Eight players including 6 indians that featured in the CWC23 Final have made the cut  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माकडे ICC च्या सर्वोत्तम वन डे संघाचे नेतृत्व; प्लेइंग इलेव्हनमध्ये ६ भारतीय 

ICC ODI team of the year 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) काल २०२३च्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला आणि आज वन डे संघ... ...

रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर जसप्रीत बुमराहची नजर? पॅट कमिन्सचं उदाहरण देऊन म्हणाला...  - Marathi News | ''of course, who wouldn’t?" Is Jasprit Bumrah eyeing Rohit Sharma's Test captaincy post?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर जसप्रीत बुमराहची नजर? पॅट कमिन्सचं उदाहरण देऊन म्हणाला... 

मार्च २०२२ नंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) पहिली कसोटी मॅच खेळण्यासाठी गुरुवारी हैदराबाद येथे इंग्लंडविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. ...