लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

विराट T20 World Cup मध्ये हवा का? जय शाह यांच्या प्रश्नावर रोहित शर्माचं उत्तर...  - Marathi News | 'Rohit Sharma said we need Virat Kohli at any cost for T20 World Cup', ex indian world cup winner kirti Azad tweet goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट T20 World Cup मध्ये हवा का? जय शाह यांच्या प्रश्नावर रोहित शर्माचं उत्तर... 

विराट कोहली ( Virat Kohli) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. ...

रोहित शर्माला पाहून मला 'लगान' मधला आमीर खान आठवतो; भारताच्या युवा खेळाडूचे विधान  - Marathi News | Sarfaraz Khan said, "the way Aamir Khan built the team in the Lagaan movie, seeing Rohit bhaiya, reminds me of that movie" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला पाहून मला 'लगान' मधला आमीर खान आठवतो; भारताच्या युवा खेळाडूचे विधान 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यशस्वी जैस्वाल या मालिकेतील स्टार ठरला आणि त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप यांनीही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ...

"रोहित शर्माने वाचवली बुमराह, हार्दिक यांची कारकीर्द; Mumbai Indians करणार होते रिलीज" - Marathi News | Rohit Sharma's career-saving act; Mumbai Indians decided to release Jasprit Bumrah & Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''रोहित शर्माने वाचवली बुमराह, हार्दिक यांची कारकीर्द; Mumbai Indians करणार होते रिलीज''

रोहित शर्मा इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी सज्ज होतोय. आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असणारा कर्णधार रोहित यंदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार नाही. ...

रणजी करंडक जिंकल्यानंतर भारतीय स्टार खेळाडूची निवृत्ती; रोहित म्हणाला, मुंबईचा योद्धा - Marathi News | India star Dhawal Kulkarni announces retirement after winning Ranji Trophy 2024 title for Mumbai, says 'It's a dream to start and finish on a high', Rohit Sharma's Instagram story for Dhawal Kulkarni. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक जिंकल्यानंतर भारतीय स्टार खेळाडूची निवृत्ती; रोहित म्हणाला, मुंबईचा योद्धा

अंतिम फेरीत अजिंक्य रहाणेच्या संघाने विदर्भाचा १६९ धावांनी पराभव केला आणि या विजयासह मुंबईचा अनुभवी खेळाडू निवृत्त झाला. ...

मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर युवराज सिंग असहमत; म्हणाला, हार्दिकला कर्णधार न बनवता...  - Marathi News | 'Would've kept Rohit Sharma captain one more season, Hardik Pandya his deputy': Yuvraj Singh disagrees with MI's IPL 2024 decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर युवराज सिंग असहमत; म्हणाला, हार्दिकला कर्णधार न बनवता... 

मुंबई इंडियन्सकडून या निर्णयावर परस्पर विरोधी प्रतिक्रिया उमटल्या; बऱ्याच जणांनी याला भविष्याची वाटचाल म्हणून पाहिले, तर रोहितचे चाहते फ्रँचायझीच्या विरोधात गेले. ...

"मोठा वाद", मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर AB de Villiers चं विधान - Marathi News | "Big Controversy": South Africa Great  AB de Villiers On Hardik Pandya Replacing Rohit Sharma As Mumbai Indians Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''मोठा वाद'', मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर AB de Villiers चं विधान

रोहित शर्माकडून नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवण्याच्या मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर वाद सुरूच आहे. ...

अश्विन बनला ‘नंबर वन’; बुमराहला मागे टाकले; रोहित शर्मा, यशस्वी, कुलदीप यादवची झेप - Marathi News | r ashwin becomes number one overtakes jasprit bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विन बनला ‘नंबर वन’; बुमराहला मागे टाकले; रोहित शर्मा, यशस्वी, कुलदीप यादवची झेप

फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनाही लाभ झाला आहे. ...

रोहितचा स्वॅग! हार्दिकसह दिसला Mumbai Indians च्या नव्या जर्सीत अन् बॅकग्राऊंडला... - Marathi News | Mumbai Indians team unveils new jersey for ipl 2024 featuring Hardik Pandya, Rohit Sharma, Jasprit Bumrah and Suryakumar Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचा स्वॅग! हार्दिकसह दिसला Mumbai Indians च्या नव्या जर्सीत अन्...

ipl 2024: आयपीएल २०२४ च्या तोंडावर मुंबई इंडियन्सने नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. ...